जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 11/2012
तक्रार दाखल तारीखः- 13/01/2012
तक्रार निकाल तारीखः- 09/10/2012
जनाबाई बाबुलाल लवांडे,
उ.व.55 धंदा – घरकाम, .........तक्रारदार
रा.मु.पो.निमखेडी खु ता.मुक्ताईनगर,
जि. जळगांव.
विरुध्द
1. व्यवस्थापक,, ........विरुध्दपक्ष.
जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि, जळगांव.
(मुख्य शाखा) ता व जि जळगांव व इतर 1.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ. एस.एस.जैन. सदस्या.
-------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.राजेंद्र पन्हाळे.
विरुध्दपक्ष क्र.1 स्वतः
. विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे डी.एन.पिंगळे, सुनिल चौधरी.
नि का ल प त्र
श्री. डी.डी.मडके,अध्यक्ष ः विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराची पुर्णपणे पुर्तता केल्यामुळे तक्रारदार यांनी अर्ज देऊन सदरचा तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे सदरचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.