तक्रारदारातर्फे – अँड. पी. ए. भोसले.
सामनेवालेतर्फे –अँड. व्ही.एम. कासट.
निशाणी- 1 वरील आदेश
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार व सामनेवाले यांच्यात न्यायालयाबाहेर तडजोड झाल्याने तक्रारदारांना सदर प्रकरण चालवणे नाही म्हणून तक्रारदाराने स्वत:हून सदरचे प्रकरण काढून घेत आहे, अशी पुरसीस दाखल केली.
तक्रारदार व सामनेवाले यांच्यात तडजोड झालेली असल्याने सदरचे प्रकरण निकाली करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराच्या पुरसीस प्रमाणे प्रकरण निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड