Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/14/112

AZAM KHAN - Complainant(s)

Versus

XOLO CUSTOMER CARE - Opp.Party(s)

01 Sep 2014

ORDER

Addl. Consumer Disputes Redressal Forum, Mumbai Suburban District
Admin Bldg., 3rd floor, Nr. Chetana College, Bandra-East, Mumbai-51
 
Complaint Case No. CC/14/112
 
1. AZAM KHAN
A-1 SUN-N-DEW CHS LTD KALINA MUMBAI 400098
...........Complainant(s)
Versus
1. XOLO CUSTOMER CARE
THROUGH DIRECTOR A-56, SECTOR 64 NOIDA UTTAR PRADESH 201301
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. S S VYAVAHARE PRESIDENT
 HON'BLE MR. S.V.KALAL MEMBER
 
For the Complainant:
तक्रारदार स्वतः हजर.
 
For the Opp. Party:
ORDER

         तक्रारदारांचा दाखल सुनावणीकामी युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदरांचे असे कथन आहे की, त्‍यांचा भ्रमणध्‍वनी सा.वाले 2 यांचेकडे दुरुरूतीस दिल्‍यानंतर सदरचा भ्रमणध्‍वनी हा दुरुस्‍तीसाठी उत्‍पादकाकडे पाठविणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी 21 दिवसाचा कालावधी लागेल.  परंतू दरम्‍यानच्‍या काळात तक्रारदारांना वापरण्‍यासाठी तात्‍पुरता भ्रमणध्‍वनी न दिल्‍याने सामनेवाले यांची सदर कृती सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर आहे असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  अभिलेख्‍यातील कागदपत्रे म्‍हणजे पावती, त्‍यामधील हमीविषयक अट व सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारांना दिलेले पत्र यांचे अवलोकन केल्यावर असे दिसते की, सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना वापरण्‍यासाठी तात्‍पुरता भ्रमणध्‍वनी देण्‍याचे कुठेही कबूल केलेले नाही.  सामनेवाले क्र. 2 हे दुरुस्‍त करण्‍यास नकार देत नाहीत.  परंतू त्‍यासाठी लागणारा 21 दिवसांचा कालावधीच्या काळासाठी तक्रारदार भ्रमणध्‍वनीविना राहणार, यास तक्रारदार कबूल नाहीत.  तक्रारदारांचा तक्रारीतील कागदत्रांचे अवलोकन केल्‍यावर सामनेवाले यांची  कृती सेवा सुविधा पुरविण्‍यास कसूर ठरत नाही.  त्‍यामुळे तक्रार दाखल करुन घेण्‍यात येत नाही. सबब तक्रार निकाली काढण्‍यात आली.  हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

(दिनांक 01-09-2014)

 
 
[HON'ABLE MR. S S VYAVAHARE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.V.KALAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.