Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/10/173

Vishwas Vasantrao Pathak - Complainant(s)

Versus

Wockhardt Hospital - Opp.Party(s)

17 Feb 2011

ORDER


ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
Complaint Case No. CC/10/173
1. Vishwas Vasantrao Pathak603, Apollo Bldg, Hiranandani Estate, Ghodbunder Road, Thane 400607 ...........Appellant(s)

Versus.
1. Wockhardt HospitalMulund Goregaon Link Road, Mumbai 78 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. S P Mahajan ,PRESIDENTHONORABLE G L Chavan ,Member
PRESENT :

Dated : 17 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

अर्जदार गैर हजर.
गैर अर्जदारांसाठी वकील श्रीमती गिता हांडा.
 
 
     सदरहू तक्रार तक्रारदाराने ओकार्ड हॉस्‍पीटल लिमिटेड यांचे विरुध्‍द केलेली आहे. दिनांक 11.05.2010 रोजी सा.वाले यांनी अर्ज देवून तक्रारदार यांच्‍या निदर्शनास आणून दिले की, ओकार्ड हॉस्‍पीटल लिमिटेड व फॉरटिस हॉस्‍पीटल लिमिटेड यांचेमध्‍ये दिनांक 24.08.2009 रोजी करारनामा होऊन आता ओकार्ड हॉस्‍पीटल लिमिटेडला फॉरटिस हॉस्‍पीटल लिमिटेड यांनी माब्‍यात घेतले आहे (Taken over). त्‍यानंतर तक्रारदाराने या नावातील बदलाची दखल घेऊन तक्रारीत दुरुस्‍ती करावी यासाठी तक्रारदाराने वेळ घेतली. परंतु पुरेशी मुदत देवूनही तक्रारदाराने तक्रार दुरुस्‍तीचा अर्ज दिला नाही व तक्रारीच्‍याकामी हजरही रहात नाही. तक्रारदाराला दिनांक 30.12.2010 रोजी तक्रारीत दुरुस्‍ती करण्‍यासाठी शेवटची संधी होती. मात्र त्‍यानंतर तक्रारदार गैरहजर राहीलेत. म्‍हणून आज रोजी सामनेवाले यांनी सदरहू तक्रार रद्द करण्‍यात यावा ( dismissed for default ) यासाठी विनंती अर्ज केला. मंचाचेही असे मत आहे की, तक्रारदाराला ही तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसत नाही, म्‍हणून ते हजर रहात नाहीत व दुरुस्‍तीची संधी देवूनही त्‍यांनी तक्रार दुरुस्‍त करण्‍यासाठी पाऊल उचलले नाही. तक्रारदाराला या तक्रारीत स्‍वारस्‍य नसल्‍यामुळे ती रद्द करण्‍यात येते. ( dismissed for default ) 
     उभय पक्षकारांना या आदेशाच्‍या प्रमाणित प्रती पाठविण्‍यात याव्‍यात.

[HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT