Shri Avinash Gopal Bidnur filed a consumer case on 19 Oct 2015 against Vyavasthapak in the Satara Consumer Court. The case no is EA/15/44 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत प्रकरणी फिर्यादींना आरोपींकडून देय असलेली सर्व रक्कम अदा झालेली असल्यामुळे प्रस्तुत आरोपी यांचेविरुध्द सदरची फिर्याद चालविणेची नाही, ती निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादी व आरोपी यांनी दाखल केली आहे. सबब प्रस्तुत पुरसीसच्या आधारे सदरची फिर्याद खारीज करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.19/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.