Maharashtra

Nagpur

MA/11/11

Shri Gajendra Dilip Chacharkar - Complainant(s)

Versus

Vishwanath Agency Through Prop. Shri Ramdas Deshmukh - Opp.Party(s)

Adv. Rajendra B. Bomewar

22 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/11/11
 
1. Shri Gajendra Dilip Chacharkar
126, Mhalgi Nagar, Nagpur
...........Appellant(s)
Versus
1. Vishwanath Agency Through Prop. Shri Ramdas Deshmukh
Shop No. 12, Rohara Arcade, Ajani, Wardha Road, Nagpur
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Rajendra B. Bomewar, Advocate for the Appellant 1
 
ORDER

1. अर्जदाराने त्‍याचा खारीज झालेला अर्ज हा पुनर्जिवित करण्‍याकरीता, सदर अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदारांना नोटीस पाठविली, गैरअर्जदारांनी सदर अर्जावर सुनावणी दरम्‍यान आक्षेप घेतला. 

2. अशा प्रकारच्‍या प्रकरणांमध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने, सिव्हिल अपील क्र. 4307/2007 राजीव हितेंद्र पाठक आणि इतर वि.  अच्‍ुत काशीराम कारेकर, 8155/2001 एम.ओ.एच.लेदर्स वि. युनायटेड कमर्शियल बँक, ए.आय.आर.  दि.19.08.2011 रोजी निकाल दिलेला आहे आणि त्‍यात असे स्‍पष्‍ट केले आहे की, न्‍यु इंडिया एशुरंस कं.लि. वि. आर. श्रीनिवासन, (2003) 3 एस सी सी 242 या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे आणि टिकण्‍याजोगा नाही. तसेच असे स्‍पष्‍ट केले आहे की, जिल्‍हा ग्राहक मंच, राज्‍य ग्राहक आयोग यांना एकतर्फी आदेशाचा निकाल निरस्‍त करण्‍याचा वा आपले आदेशाचे पुनर्विचार करण्‍याचे कोणतेही अधिकार ग्रा.सं.का. अंतर्गत देण्‍यात आलेले नाही आणि यासंबंधी अधिकार हे केवळ मा. राष्‍ट्रीय आयोगास कलम 22-ए प्रमाणे आहेत. अशा परिस्थितीत अर्जदाराने पुनर्जिवित करण्‍याकरीता केलेला अर्ज मंच विचारात घेऊ शकत नाही. सबब मंचाने पारित केलेला तक्रार खारीज करण्‍याचा आदेश रद्द करण्‍याचे अधिकार मंचाला नसल्‍याने सदर अर्ज निकाली काढण्‍यात येत आहे. 

-आदेश-  

1) अर्जदाराचा तक्रार पुनर्जिवित करण्‍याचा अर्ज निकाली काढण्‍यात येत आहे.

2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.

 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.