जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३२६/२०१०
----------------------------------------------
१. भाग्यश्री रोहीत परमाज
रा. सांगली, ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) विश्वशांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
कृष्णामाई रोड, आनंद टॉकीजजवळ, सांगली
२) श्री संजय विलास पाटील, व्हाईस चेअरमन
रा.स्वामी समर्थ लॉटरी सेंटर, हॉटेल प्रभूप्रसाद शेजारी,
एस.टी.स्टॅंड रोड, सांगली
३) श्री. मनिष बाळासाहेब पाटील
रा. मजलेकर पेट्रोल पंप, तरुण भारत स्टेडियमजवळ,
रेवणी रोड, सांगली
४) श्री प्रमोद विष्णू सुर्यवंशी
रा. समर्थ पान शॉप, आनंद टॉकीजजवळ,
गांवभाग, मारुती रोड, सांगली
५) श्री सुरेश अशोक पाटील
रा. पद्मावती पिठाची गिरणी, बोळाज गल्ली,
आरवाडे हायस्कूल मागे, यश निवास, पाटील वाडा,
सांगली
६) श्री संजय नारायण सुंजे,
रा.पुजा पान शॉप, शिवाजी पुतळयाजवळ,
एस.टी.स्टॅंड रोड, सांगली
७) श्री दस्तगीर नूरमहंमद तांबोळी,
रा.मारुती रोड, सांगली
८) श्री राजेंद्र ज.खिलारे
रा. गांवभाग, कृष्णामाई रोड, सांगली
९) श्री प्रमोद वसंतराव शेटे,
रा. विश्वशांती नागरी सहकारी पतसंस्था,
बोळाज गल्ली, आरवाडे हायस्कूल मागे,
कृष्णामाई रोड, सांगली
१०) श्री विनायक सदाशिव ठोंबरे
रा.ठोंबरे चिरमुरे व फरसाणा कॉर्नर, आयर्विन पुल,
कॉर्नर, पेठभाग, कृष्णा नदीजवळ, हरभट रोड,
सांगली
११) सौ कांचन सुभाष तोडकर
रा.एस.टी.कॉलनी, दत्त नगर, दत्त मंदिर रोड,
रस्ता क्र.८, विश्रामबाग, सांगली
१२) सौ सुजाता नितीन पाटील
रा.चंद्रशील जनरल स्टोअर्स, बोळाज गल्ली,
आरवाडे हायस्कूलचे मागे, गांवभाग, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांना तसेच आज रोजीही सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येते. सबब प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ९/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.