जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ५८३/२०१०
-------------------------------------------
श्री संदिप बाबूराव सुर्यवंशी
रा.कुरळप, ता.वाळवा, जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. विकास रोपवाटीका,
प्रोप्रा.विकास मारुती नलवडे
रा.तुंग ता.मिरज जि. सांगली
२. सिजेंटा इंडिया लि.
११७०/२७, रेव्हेन्यू कॉलनी,
शिवाजीनगर, पुणे .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांपासून तक्रारदार सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २/२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.