जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३६४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १०/१२/२००८
तक्रार दाखल तारीखः – १७/१२/२००८
निकाल तारीखः - २२/०८/२०११
----------------------------------------------
१. श्री विक्रम रामचंद्र कुबडगे,
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
२. सौ स्वाती विक्रम कुबडगे,
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
शास्त्री चौक ते रणझुंझार चौक रोड,
एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
२. श्री सदाशिव गणपती मोहिते, संस्थापक चेअरमन
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – वॉर्ड नं.३, हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
३. श्री सुरेश दत्ते कुबडगे, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – वॉर्ड नं.१, अंकली रोड, हरिपूर,
ता.मिरज जि.सांगली
४. श्री माणिक वसंतराव पवार, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – वॉर्ड नं.५, सांगली रोड, हरिपूर,
ता.मिरज जि.सांगली
५. श्री दादू गणपती गंगथडे, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – वॉर्ड नं.४, हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
६. श्री आण्णाप्पा दादा आडगुठे, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – वर्धमान, गाडगीळ प्लॉट, सांगली वाडी,
ता.मिरज जि.सांगली
७. श्री बाबासाहेब रामचंद्र पाटील, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – १०७०, जाधव बंगला, हॉटेल डिलक्ससमोर,
रणझुंजार चौकाजवळ, सांगली
८. श्री विकास सदाशिव मोहिते, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – वॉर्ड नं.३, हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
९. श्री संतोष राजाराम कुलकर्णी, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – प्लॉट नं.१७, त्रिमूर्ती कॉलनी,
दक्षिण शिवाजीनगर, सांगली
१०. श्री संजय वसंत पोळ, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – ८६५, सेनामंदीराजवळ, हरिपूर रोड,
गांवभाग, सांगली
११. श्री बाबासाहेब गणपती संकपाळ, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – १२१५, गांवभाग, संत रोहिदासनगर,
सांगली
१२. श्री गजानन निळकंठ बागडी, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – तुंग, ता.मिरज जि.सांगली
१३. सौ मंगल जयसिंग पवार, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – मनिष बंगला, कोल्हापूर रोड, सांगली
१४. श्री प्रमोद गोविंद वाघमोडे, संचालक
विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
पत्ता – कृषी कॉलनी, एम.एस.ई.बी.जवळ,
विश्रामबाग, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
प्रस्तुत तक्रारअर्ज तक्रारदारतर्फे योग्य ती पूर्तता करणेसाठी प्रलंबित आहे. तक्रारदार आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना गैरहजर. तक्रारदारतर्फे योग्य ती पूर्तता करणेत आली नाही. तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११