जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४३/२०११
लठ्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली ता.मिरज जि.सांगली तर्फे मॅनेजर
श्री राजकुमार श्रीपाल चौगुले
रा.भोसे ता.मिरज जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंक लि. सांगली,
वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली जि.सांगली
२. अवसायक, वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंक लि.
सांगली, वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली जि.सांगली
३. श्री नरसगोंडा सातगोंडा पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.नांद्रे, ता.मिरज जि.सांगली
४. श्री मदनराव विश्वनाथराव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.विजय वसंत कॉलनी, वसंत मार्केट यार्ड,
सांगली
५. श्री सुरेश आदगोंडा पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.वसंत मार्केट यार्ड, सांगली जि.सांगली
६. श्री अमरनाथ सदाशिव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.सदाशिव – ४, शनिवार पेठ, माधवनगर,
सांगली
७. श्री किरण राजाभाऊ जगदाळे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.१११३, खणभाग, जगदाळे गल्ली,
सांगली जि.सांगली
८. श्री अरविंद शामराव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.पद्माळे, ता.मिरज जि.सांगली
९. श्री आनंदराव मारुती पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.सांगलीवाडी, जि.सांगली
१०. श्री सुरेश जिनगोंडा पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.समडोळी, ता.मिरज जि.सांगली
११. श्री श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.मौजे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली
१२. श्री सर्जेराव सखाराम पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.कवठे पिरान, ता.मिरज जि.सांगली
१३. श्री निवास दत्ताजीराव देशमुख
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.शिराळा, ता.शिराळा जि.सांगली
१४. श्री दत्तात्रय श्रीपती सुर्यवंशी
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.अंकलखोप, ता.पलूस जि.सांगली
१५. सौ बेबीताई मारुती पाटील
व.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.कमानवेस, मंगळवार पेठ, मिरज
जि.सांगली
१६. सौ वंदना संभाजी पाटील,
व.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.कवठे पिरान, ता. मिरज जि.सांगली
१७. श्री सुधाकर धोंडीराम आरते
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.कसबे डिग्रज, ता. मिरज जि.सांगली
१८. श्री गजानन लक्ष्मणराव गवळी
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय
रा.११२, गवळी गल्ली, सांगली
१९. श्री मुजिर अब्बास जांभळीकर
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.४०४, खणभाग, सांगली
२०. श्री भरत महादेव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.बुधगांव, ता. मिरज जि.सांगली
२१. श्री सतिश आप्पासो बिरनाळे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.वसंत कॉलनी, वसंत मार्केट यार्ड
सांगली
२२. श्री विजय विरुपाक्ष घेवारे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
४, उत्तर शिवाजीनगर, दडगे गर्ल्स
हायस्कूल नजीक, सांगली
२३. श्री अशोक कृष्णा फावडे, व.व.सज्ञान,
धंदा – शेती, रा.१३५७, बी रिसाला रोड,
सांगली जि.सांगली .... जाबदार
नि.१ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आज रोजी दाखल करुन घेणेचे मुद्यावर युक्तिवाद करणेसाठी नेमणेत आले आहे. तक्रारदार यांचेकडून प्रकरण काढून घेणेस परवानगी मिळावी असा अर्ज नि.११ वर सादर करणेत आलेने प्रकरण दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १८/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.