Maharashtra

Beed

CC/12/48

Tatyaram Ramnath Jarange - Complainant(s)

Versus

United India Insurance company ltd. Nagpur - Opp.Party(s)

Pawase

29 Jul 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/48
 
1. Tatyaram Ramnath Jarange
Maroti Tq.Shirur Kasar
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance company ltd. Nagpur
Office no.2, Ambika House, Shankar Nagar Chowk,Nagpur 10
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange MEMBER
 
PRESENT:Pawase, Advocate for the Complainant 1
 
ORDER

निकाल
दिनांक- 29.07.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य )
तक्रारदाराची तक्रार थोडक्याकत खालीलप्रमाणे आहे.
अर्जदार हे शेतकरी असून ते मातोरी ता.शिरुर कासार जि.बीड येथे राहतात. अर्जदारांचे वडील रामनाथ देवराव जरांगे यांचा मृत्यूस दि.30.11.2009 रोजी अपघाताने झाला. घटनेची माहिती पोलीस स्टेजशन यांना देण्या्त आली. पोलीसांनी घटनेचा तपास करुन मृत्यूपची नोंद केली. पोलीसांनी पंचनामा करुन मयताचे शव शवविच्छेथदनासाठी संबंधीत वैद्यकीय अधिका-याकडे सुपूर्द केले. अर्जदाराचे वडील हे व्यछवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्रो शासनाने सर्व शेतक-यासाठी शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत सर्व शेतक-यांचा विमा काढलेला होता. तालुका कृषी अधिकारी, कबाल इन्शुवरन्सड व विमा कंपनीने संयुक्त कारवाई करायची होती. अर्जदाराचे वडील यांचा अपघात झाल्याममुळे त्यां चा विमा दावा आवश्यकक कागदपत्र एफ.आय.आर. घटनास्थुळ पंचनामा, मरणोत्तपर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, पोलिस स्टे शनचे सर्व कागदपत्रे इत्या दीसह सामनेवाले 1 व 2 यांचेकडे दाखल केला. तक्रारादारांचे वडील व्यतवसायाने शेतकरी होते. शासनाने विमा योजनेअंतर्गत 2009-10 या वर्षासाठीचा विमा हप्तार युनायटेड इंडिया इन्शु्रन्स कंपनीकडे जमा केलेला आहे. सर्व आवश्य क त्याा कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. परंतु सामनेवाले क्र.1 व 2 यांनी विमा दावा आजपर्यत मंजूर केलेला नाही. विमा दावा न देऊन सामनेवाले 1 ते 3 यांनी तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिली आहे. अर्जदाराची मागणी ही की, विमा दावा रक्केम रु.1,00,000/- 18 टक्के व्यााजासहीत देण्यायचे आदेश व्हाावेत तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याेचे आदेश व्हािवेत.
सामनेवाले क्र.1 हे वकीलामार्फत हजर झाले त्यांचनी त्यां्चा लेखी जबाब दाखल केला. अर्जदार हे मातोरी येथे राहतात हे सामनेवाले यांना माहित नाही. अर्जदाराचे वडीलांचा दि.30.11.2009 रोजी अपघाताने मृत्यूव झाला हे सामनेवाले यांना माहित नाही. पोलीसांनी मयत व्यवक्ती9चा पंचनामा केला. व शवविच्छेलदन केले हे सामनेवाले यांना माहित नसल्याामुळे मजकुरास नकार देतात. अर्जदाराचे वडील हे शेतकरी होते हे मान्यव नाही. तक्रारदाराची तक्रार ही चुक व बनावट असल्या्मुळे सामनेवाले यांना ती मान्यर नाही. त्या मुळे कोणतीही रक्क्म देण्याास तक्रारदार पात्र नाही. मयताचा मृत्यूा हा नैसर्गिक हृदयविकार या आजारामुळे झालेला असल्याकमुळे विमा योजनेच्यार कक्षेत तो बसत नाही. त्याामुळे तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह नामंजूर करण्याोत यावी.

 

(3) त.क्र.48/2012

सामनेवाले क्र.2 यांनी पोस्टा3ने त्यां चा लेखी जबाब दाखल केला. अपघात दि.30.11.2009 रोजी झाला. विमा दावा दि.15.04.2010 रोजी प्राप्तत झाला. दि.27.04.2010 रोजी सामनेवाले क्र.1 यांच्यायकडे पाठविण्याित आला. सामनेवाले क्र.1 यांनी दि.31.12.2010 च्याश पत्राद्वारे दावा नामंजूर केल्यानचे कळवले. त्यांाच्या0 सेवेमध्येे कोणत्याझही प्रकारची त्रुटी नाही.

सामनेवाले क्र.3 हे वकीलामार्फत हजर झाले, त्यांानी तक्रारदारांच्यात वडिलांचा मृत्यू् हा अपघाताने हे मान्य3 नाही. एफ.आय.आर. घटनास्थाळ पंचनामा, मरणोत्तहर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट व इतर पोलिस स्टेएशनचे अभिलेखा बाबत काहीही माहीती नाही. विमा दावा संबंधी अर्ज त्यांननी जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे दि.5.4.2011 रोजी पाठविलेला आहे. विमा कंपनीने प्रस्ताावात काही त्रूटी आहेत याबाबत अदयापपर्यत कळविलेले नाही अथवा त्यांाचा दावा नामंजूर केला आहे या बाबत सुध्दात कळविलेले नाही. शासनाने सन 2009-10 या वर्षासाठीचा विमा प्रिमियम सामनेवाले क्र.1 कडे भरलेला आहे त्यावमुळे सामनेवाले क्र.1 ची जबाबदारी आहे. शेतक-यांचा विमा दावा इन्शूररन्से कंपनी कडे पाठविणे एवढीच सामनेवाले क्र.3 यांची जबाबदारी आहेत. त्याममुळे त्यां चे सेवेमध्ये कोणतीही त्रूटी नाही म्हाणून त्यांंचे विरुध्द ची तक्रार नामंजूर करण्या्त यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांेचे शपथपत्र, विमा दावा, आठ-अ चा उतारा, सातबारा उतारा, फेरफार, गावनमुना सह-क, प्रतिज्ञापत्र, मृत्यू् प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, बँकेचे पासबूक इत्यानदी कागदपत्राच्या झेरॉक्स् प्रती दाखल केल्याय आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी लेखी म्हदणण्याचच्या पृष्टायर्थ सामनेवाले क्र.1 चे ब्रँच मॅनेजर श्री. गणेश पिता विठठल गुजर यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच दि.31.10.2012 चे पत्र दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी त्यां्चा लेखी जवाब पोस्टापने दाखल केला आहे., सामनेवाले क्र.3 यांनी त्यांकचे लेखी म्हहणण्यासच्या पृष्ट‍यर्थ रघुनाथ साधु शिंदे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हयणणे व कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तोर
1) रामनाथ देवराव जरांगे यांचा मृत्यू् अपघाताने झाला
आहे, हे तक्रारदार सिध्द करतात का ? नाही.
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्याास पात्र आहे काय ? नाही.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.


(4) त.क्र.48/2012

कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी पुराव्या कामी आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहे. कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्यान आहे. त्या मध्येप शेतकरी व्य क्ती गत अपघात विमा योजनेअंतर्गत क्ले्म फॉर्म, गावचा नमुना गट नं.250 चा, नं. 8अ चा उतारा, मयताचे नावे शेती असल्यांचा 7/12 चा उतारा, तक्रारदाराच्यार नावावर झालेल्याय शेतीची फेरफार रजिस्टारची प्रत, गाव नमुना, प्रतिज्ञापत्र, मृत्यूच प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, बँक
पासबूक हयांचे छायांकित प्रती दाखल केल्याि आहे. भारतीय प्रक्रिया संहितेच्याश कलम 174 प्रमाणे खबरी जबाब, मरणोत्तार पंचनामा, शवविच्छेीदन अहवाल व शपथपत्र दाखल केले आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी आपले लेखी जबाब दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 हयांनी तक्रारदारांनी कथन केलेला मजकूर अमान्यज केला आहे. सामनेवाले क्र.1 हयांचे कथन असे की, मयताचा मृत्यूज हा नैसर्गिक हृदयविकार या आजारामुळे झाला आहे. सबब, शेतकरी अपघात विमा योजनेच्याा कक्षेत बसत नाही. सबब सदर दावा खारीज करण्या त यावा. सामनेवाले क्र.1 हयांना तक्रारदाराचा दावा नामंजूर करण्या बाबतचे दि.31.12.2010 चे पत्र दाखल केले आहे त्या मध्येम आजाराने मृत्यूा झाला असल्यारचे निदर्शनास आले.

सामनेवाले क्र.2 यांनी आपला लेखी जबाब व्ययतिरिक्त‍ तोंडी अथवा कागदपत्र पुरावा दाखल केला नाही. सामनेवाला क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी जबाब दाखल केला आहे.

तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांचा युक्ती3वाद ऐकला व तक्रारदार यांनी दाखल केलेल्यार शपथपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, मयत रामनाथ जरांगे हयांचा अपघात कसा झाला याबाबत स्परष्टक असा उल्लेशख नाही. तसेच तक्रारदार हयांनी दाखल केलेल्याप शवविच्छेरदन अहवालाचे अवलोकन केले असल्यानस असे निदर्शनास आले की, मयत शेतकरी रामनाथ जरांगे हयांचे मृत्‍यू अपघातात झाला नसून ते Myocardial infaraction च्याय मुळे झाला आहे. तसेच मयत रामनाथ जरांगे यांना कोणतीही इजा झाल्याdचे निदर्शनास आले नाही. सदर मृत्यून हा मयत जरांगे यांच्या छातीत दुःखू लागल्याlने झाला आहे असे निदर्शनास आले तसेच शेतकरी विमा अपघात योजनेच्याज जी.आर.नुसार दिलेल्या अपघाताचे स्वसरुप या कक्षेत सदर मयत रामनाथ जरांगे बसत नाही. सबब तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यासस पात्र नाही.

(5) त.क्र.48/2012

म्ह णून मुददा क्र.1 व 2 चे उत्तार नकारार्थी देण्या1त येते.

सबब मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्या त येते. 2. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांदचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्य क्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.