Maharashtra

Kolhapur

EA/09/263

Sattappa Laxman Nakate. - Complainant(s)

Versus

United India Insurance co ltd. - Opp.Party(s)

Ramesh Powar.

06 Sep 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Execution Application No. EA/09/263
1. Sattappa Laxman Nakate.Kasaba Kale.Tal-Panhala.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. United India Insurance co ltd.Shahupuri 1 st lane Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Ramesh Powar., Advocate for Appellant
N.D.Joshi., Advocate for Respondent

Dated : 06 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

आदेश :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतचा अंमलबजावणी अर्ज हा मूळ ग्राहक तक्रार केस नं.282/07 मध्‍ये दि.29.06.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची सामनेवाला यांनी अंमलबजावणी केली नसल्‍याने तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 27 खाली दाखल केलेला आहे. सामनेवाला यांना समन्‍सचा आदेश झालेला आहे. आजरोजी सामनेवाला यांच्‍या वकिलांनी युक्तिवादाचेवेळेस सामनेवाला यांनी मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्‍ट्र, मुंबई यांचेकडे अपिल नं.1157/09 दाखल केले होते. सदर अपिलाच्‍या कामी मूळ तक्रारीत पारीत केलेल्‍या आदेशातील आदेशित रक्‍कम मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचे कार्यालयात सदर अपिलामध्‍ये झालेल्‍या आदेशान्‍वये भरणा केलेली आहे. सदर रक्‍कम भरणा केलेबाबतची पावती प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केली आहे. सदरची रक्‍कम तक्रारदारांना देणेबाबत आदेश व्‍हावेत असा युक्तिवाद तक्रारदारांच्‍या वकिलांनी केलेला आहे. परंतु, सदर रक्‍कम या मंचाच्‍या कार्यालयात भरणा झालेली नाही व सदरची रक्‍कम मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचेकडे भरणा केली असल्‍याने तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे आदेश करता येणार नाहीत. तसेच, प्रस्‍तुत अर्जास कोणतेही कारण राहिले नसल्‍याचे दिसून येते. सबब आदेश.
 
आदेश
 
1.    प्रस्‍तुतचा अंमलबजावणी अर्ज काढून टाकणेत येतो.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT