Maharashtra

Nagpur

CC/10/502

M/s. Babalu Totade Distileris Pvt. Ltd. - Complainant(s)

Versus

Union Bank of India - Opp.Party(s)

Adv. Chintakuntalwar

23 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/502
1. M/s. Babalu Totade Distileris Pvt. Ltd.R/o. 16, Swawlambi Nagar, Pratap Nagar, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Union Bank of India34/2, Ashirwad Complex, Central Bazar Road, Ramdaspeth, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. Chintakuntalwar, Advocate for Complainant

Dated : 23 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

खुले मंचातील आदेश - श्री. विजयसिंह राणे, अध्‍यक्ष
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 23/02/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे. सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता द.23.02.2011 रोजी आल्‍यानंतर तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील हजर. गैरअर्जदारांचे वकील हजर.
2.    तक्रारकर्त्‍याची तक्रार त्‍यांना गैरअर्जदार बँकेकडून रु.25,00,000/- इतके कर्ज घेण्‍याच्‍या संबंधाची असून हे कर्ज त्‍यांना यंत्र सामुग्री घेण्‍याकरीता मंजूर झाले होते आणि त्‍यांना या तक्रारीद्वारे गैरअर्जदाराने योग्‍य सेवा पुरविली नाही, म्‍हणून त्‍यांनी झालेल्‍या आर्थिक नुकसान रु.9,50,000/-, शारिरीक व मानसिक नुकसान भरपाई रु.10,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा याकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे.
 
3.    तक्रारकर्ते श्री. माधव महादेव तोतडे स्‍वतः हजर आहेत. मंचाने त्‍यांना विचारपूस केली असता त्‍यांनी ते पूर्वी जाईंट रजिस्‍ट्रार होते व आता सेवानिवृत्‍त झालेले आहे आणि निवृत्‍ती वेतन त्‍यांना मिळते. निवृत्‍तीनंतर त्‍यांना हा व्‍यवसाय करावयाचा होता, म्‍हणून त्‍यांनी गैरअर्जदाराकडून कर्ज घेतले. ही बाब लक्षात घेतल्‍यानंतर सदर प्रकरण हे संपूर्णतः व्‍यावसायिक (Commercial) स्‍वरुपाचे असल्‍याने तक्रारकर्ता हा ग्राहक ठरत नाही. यास्‍तव सदर प्रकरण निकाली काढण्‍यात येते. तक्रारकर्ता योग्‍य त्‍या न्‍यायालयात या प्रकरणाची दाद मागू शकतो, याबाबत त्‍यांचे हक्‍क अबाधित ठेवण्‍यात येतात.
 
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यात येते. तक्रारकर्ता योग्‍य त्‍या न्‍यायालयात       जाण्‍यास मुक्‍त आहे.
2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्चा सोसावा.
 
 
 
      (मिलिंद केदार)                    (विजयसिंह राणे)
         सदस्‍य                           अध्‍यक्ष
 
    

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT