Maharashtra

Kolhapur

CC/10/414

Deepak Vasnatrao Sasane. - Complainant(s)

Versus

Unicorn Seeds (p) ltd. - Opp.Party(s)

S.A.Sherekar

09 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/414
1. Deepak Vasnatrao Sasane.Gadmudshingi Tal-Karveer.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Unicorn Seeds (p) ltd. Near Gan Rock Sikandarabad ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 09 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

आदेश

 

(1)        तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर आहेत. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांनी उत्‍पादित केलेले व सामनेवाला क्र.2 यांनीकडून खरेदी केलेले दोडक्‍याची बियाणे सदोष असलेबाबतची तक्रार दाखल केलेली आहे. त्‍याअनुषंगाने नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे. या मंचाने तक्रारदाराची तक्रार तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे.तक्रारदाराने सदोष बियाणाबाबत जिल्‍हा बियाणे तक्रार समितीकडे तक्रार केलेली दिसून येत नाही.तसेच सदर समितीचा अहवालही प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. तसेच सिड्स अ‍ॅक्‍टच्‍या तरतुदीनुसार बियाणांचा नमुना दाखल केलेला नाही.

 

(2)        उपरोक्‍त दोन्‍ही बाबीं विचारात घेतल्‍या असता प्रथमदर्शनी बियाणे सदोष असलेबाबतचा कोणताही संयुक्तिक पुरावा प्रस्‍तुत कामी दाखल केलेला नाही. सबब प्रस्‍तुतची तक्रार अस्विकृत करणेत यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

प्रस्‍तुतची तक्रार अस्विकृत करणेत येते.

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT