Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/126

TANAYA SATISH MANE - Complainant(s)

Versus

UNICORN GYM - Opp.Party(s)

SACHIN KALE

27 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/126
( Date of Filing : 08 May 2019 )
 
1. TANAYA SATISH MANE
FLAT NO. 102, SATYAM HEIGHTS, PLOT NO. 165,SECTOR 44, SEAWOODS NERUL, NAVI MUMBAI 400706
...........Complainant(s)
Versus
1. UNICORN GYM
SHREEJI DARSHAN SOCIETY, SECTOR-40, PLOT NO. 48/49, NEAR GRAND CENTRAL MALL, SEAWOOD, NAVI MUMBAI 400706
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Aug 2019
Final Order / Judgement

       तक्रारदार व त्यांच्या वकीलासह गैरहजर.

तक्रारदार  स्‍वीकृतीपुर्वी युक्‍तीवादासाठी ०८/०५/२०१९ पासून प्रलंबित आहे.

 तक्रारीतील परिच्‍छेद  क्र. ३ चे अवलोकन केले असता तक्रारदाराने स्‍वतः व तीची अज्ञात मुलगी रिक्षीता यांच्‍या साठी सामनेवाला यांच्‍या व्‍यायाम शाळेत प्रत्येकी रक्कम रू ८६००/-  पावती क्र. २३९/२४० नुसार पैसे भरून प्रवेश घेतला. सामनेवाले तर्फे प्रवेशाच्‍या वेळी व्यायाम शाळेतील सर्व साहित्य चांगले व उच्च पतिचे असल्याचे आश्वासन  देण्‍यात आले होते. परंतु व्‍यायाम करण्‍याचे साहित्‍य, उपकरणे चांगल्‍या स्थितीत नसल्याने व  प्रशिक्षित शिक्षित  नसल्‍याने त्‍यामुळे प्रवेशाच्या वेळी जमा केलेली रक्‍कम रु.  १७२५०/- व तक्रारीचा खर्च रू. १०००/- परत मागितले.

सामनेवाले यांच्या व्यायाम शाळेतील उपकरणे चांगल्या स्थितीत आहे किंवा नाही  या बाबतीत तक्रारदाराच्या वर नमुद केलेल्या कथनाशिवाय दुसरा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नसल्याने प्रथम दर्शनी दिसून येते. तसेच व्यायाम शाळेत प्रवेश घेण्यापुर्वी तक्रारदाराने व्यायाम शाळेतील साहित्य व उपकरणे सामनेवाला यांना केलेल्या जाहिराती प्रमाणे सुस्थितीत आहेत किंवा नाही, त्यांची पडताळणी करणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसे केलेले नाही. शिवाय तक्रारदारास प्रत्यक्षात उपकरणे/ साहित्य प्रवेशाच्या वेळी वेगळे दाखवले व प्रत्येक्षात वेगळी उपकरणे/ साहित्य होते अशीही तक्रार नाही.

सबब प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेण्यास तक्रारदाराच्या कथना व्यतिरिक्त प्रथम दर्शनी कोणताही पुरावा दाखल नसल्याने तक्रार स्विकृतीपुर्वी रद्द करण्यात आली . प्रकरण समाप्त. तक्रारीचे कागदपत्र अभिलेखकक्षात पाठविण्यात यावेत. सुची क्र. 2 त 3 तक्रारदारास परत करण्यात यावे.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.