Maharashtra

Nagpur

CC/11/635

Dr. Pradeep Parshuram Shinde - Complainant(s)

Versus

Tirupati Urban Co-op. Bank Ltd. - Opp.Party(s)

Adv. N.S.Deshpande

24 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/635
 
1. Dr. Pradeep Parshuram Shinde
41, Dambhare Layout, Trimurti Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tirupati Urban Co-op. Bank Ltd.
Main Office, Shraddhnand Peth,
Nagpur
Maharashtra
2. Sanjay Pandurang Patil
C\o. Tirupati Urban Co-op. Bank, Gandhibagh Branch,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारकर्त्‍याचे वकील हजर, त्‍यांचा युक्तिवाद ऐकला त्‍यांची तक्रार गैरअर्जदार बँकेच्‍या विरुध्‍द यासाठी आहे की, बँकेने त्‍यांना बँकेचा व्‍यवहार करतांना पॅन कार्ड नंबर देण्‍याची सुचना दिली नाही, आणि त्‍यामुळे आयकर विभागाने त्‍याचेवर जास्‍तीचे कर लावले, बँकेने जर सुचना दिली असती व काळजी घेतली असती तर त्‍यांना असा कर लागला नसता.
 
यासंबंधात कराबाबत जे काय आदेश आहेत ते आयकर विभागाने पारित केलेले आहे व त्‍यासंबंधाने अपील करण्‍यासाठी हा मंच नाही. बँकेच्‍या चुकीमुळे हा प्रकार घडला असे जे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे, यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचा एवढाच दोष आहे की, त्‍याने पॅन कार्डचा नंबर बँकेस दिला नव्‍हता. यासंबंधी आयकर कायद्यात तरतूद आहे हे त्‍यांना माहिती असणे गरजेचे आहे आणि जर आयकर विभागाकडून कारवाई दाखल काही दंड द्यावा लागला असेल व पॅन नंबर न दिल्‍यामुळे काही भाग जास्‍त उत्‍पन्‍नाचा घोषीत झाला असेल आणि केवळ त्‍यामुळे बँकेची या प्रकरणात सेवेतील त्रुटी आहे असा निष्‍कर्ष काढणे पुर्णपणे चुकीचे होईल, म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार खारिज करण्‍यांत येते.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.