ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1342/2010
दाखल दिनांक. 20/10/2010
अंतीम आदेश दि. 26 /12 /2013
कालावधी 03 वर्ष,02 महिने, 06 दिवस
नि.14
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव.
श्री.प्रविण भिका गुरचळ, तक्रारदार
उ.व. 32 वर्षे, धंदा - मजूरी, (अॅड.अजिज एम.शहा) रा. खडका, ता. भुसावळ, जि. जळगांव.
विरुध्दा
प्रोप्रा. जनार्दन तुकाराम नेमाडे, सामनेवाला प्रोप्रा. टिपटॉप सेंटर, (अॅड. जगदीश एस.कापडे) चौक बाजार, खंडेराव रोड, ता. भुसावळ, जि. जळगांव.
.
(निकालपत्र अध्य क्ष, मिलींद.सा.सोनवणे यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तु त तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्याकत आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हदणणे थोडक्यात असे की, त्यांळनी दि. 13/09/2010 रोजी, रु. 11,990/- एवढया किंमतीस 225 लिटर क्षमता असलेला केलव्हीयनेटर फ्रिज व रु. 8,990/- इतक्याढ किंमतीस ओनिडा कंपनीचा कलर टि.व्हीे. विकत घेतला. त्यां3नी सामनेवाल्याुस रु. 15,000/- रोख दिले व रु. 5,980/- नंतर देण्याीचे ठरले होते.
03. तक्रारदाराचे असेही म्ह0णणे आहे की, सामनेवाल्यााकडून त्यांंनी वरील वस्तूं घेतल्याल नंतर अधिकृत विक्रेत्यांहकडे विचारणा करता, त्या्च फ्रिज व कलर टेलिव्हीयजन ची किंमत अनुक्रमे, रु. 9755/- व रु. 6300/- अशी असल्यांचे त्या च्या लक्षात आले. त्यां नी त्याडबाबत सामनेवाल्या0ला विचारणा करता सामनेवाल्या ने त्यावस उडवाउडवीची उत्तमरे दिली. सामनेवाल्यारने अशारितीने फ्रिज व टि.व्हीा. च्याय अधिकृत किंमती पेक्षा जास्ता किंमत आकारुन अनिष्ठव व्यानपारी प्रथा केली आहे, असे तक्रारदाराचे म्हसणणे आहे.
04. सामनेवाल्याकने जास्तीरचे घेतलेले पैसे परत मिळावेत किंवा ते बिलात जमा करण्यादचे आदेश दयावेत. त्यातच प्रमाणे आर्थिक, शारिरिक, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- मिळावेत, अशा मागण्याे तक्रारदाराने मंचाकडे केलेल्या आहेत.
05. तक्रारदाराने तक्रार अर्जाच्याप पुष्ठायर्थ प्रतिज्ञापत्र नि.2 व, दस्त1 ऐवज यादी नि. 5 सोबत टि.व्हीय. व फ्रिज विकत घेतल्यावच्या बिलाची झेरॉक्ससप्रत, त्यांकनी सामनेवाल्याेस पाठविलेली नोटीसची प्रत इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
06. प्रस्तु त केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, दि. 07/02/2011 रोजी आमच्याा पुर्वाधिकारी मंचाने तक्रारदाराचा अर्ज नि. 09 वर सामनेवाल्याे विरुध्दब ‘नो से’ आदेश पारीत केले. मात्र, त्या.नंतर दि. 24/02/2011 रोजी, सामनेवाल्यानने तक्रार अर्जास जबाब नि. 10 दाखल केलेला आहे. त्या.वर तत्कामलीन मंचाने कोणतेही आदेश केलेले नाहीत. मात्र, तक्रारदाराने त्यात जबाबाची प्रत स्विकारलेली आहे. त्या नंतर दि. 27/12/2012 रोजी, तक्रारदाराने त्यारच्यार पुराव्याोचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. त्या रोजी पासून उभयपक्षांनी कोणत्याकही प्रकारच्याक स्टे प्सय घेतलेल्या् नाहीत.
07. निष्क र्षासाठींचे मुद्दे व त्याउवरील आमचे निष्करर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कार्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? -- होय 2. सामनेवाल्यामने तक्रारदारास वस्तू विकतांना
त्यां च्याल अधिकृत किंमतीपेक्षा जास्त किंमत
आकारली काय ? -- नाही
3. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः 08. सामनेवाल्या कडून रु. 15,000/- रोख भरुन व रु. 5,980/- उधार ठेवून अशा एकूण रु. 20,980/- इतक्या किंमतीचे फ्रिज व कलर टि.व्ही.. विकत घेतले असे प्रतिज्ञापत्र नि. 02 व पुराव्या चे प्रतिज्ञापत्र नि. 13 मध्येी तक्रारदाराचे शपथेवर विधान आहे. त्या.ने दस्त ऐवज यादी नि. 05/1 ला त्याम वस्तू- खरेदीचे बिल पुराव्याे दाखल सादर केलेले आहे. तक्रारदाराच्याप पुराव्याेचे अवलोकन करता त्यांानी सामनेवाल्या कडून टि.व्हीर. व फ्रिज खरेदी केले ही बाब शाबीत होते. त्यासमुळे तक्रारदार सामनेवाल्यारचा ग्राहक आहे. यास्त व मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही् होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
09. सामनेवाल्यानने आपल्याास रु. 9755/- चा फ्रिज, रु. 11,990/- एवढया किंमतीस तर रु. 6300/- इतक्याे किंमतीचा कलर टि.व्हीर. रु. 8990/- या किंमतीत विकत दिला, असे तक्रारदाराचे म्हयणणे आहे. म्हफणजेच, अन्यर अधिकृत विक्रेत्या कडे दोन्ही वस्तूं्ची एकूण किंमत रु. 16,055/- इतकी असतांना सामनेवाल्यारने त्यान वस्तूंकची किंमत रु. 20,980/- अशी लावून रु. 4,925/- इतकी रक्केम जास्त आकारली आहे, असा तक्रारदाराचा दावा आहे. अन्य अधिकृत विक्रेत्याा कडे त्याह वस्तुंची किंमत अनुक्रमे रु. 9755/-, रु. 8990/- अशी होती, असे जरी तक्रारदाराचे म्हडणणे असले तरी त्यांकनी त्या. बाबत त्या- अधिकृत विक्रेत्या8चे नांव व प्राईस लिस्टच दाखल केलेली नाही. तसेच, तसे कोटेशनही तक्रारदाराने दाखल केलेले नाही. त्याे प्रित्यदर्थ कोणाचेही प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. त्यातचप्रमाणे अन्यल अधिकृत विक्रेत्यालकडे तक्रारदार सांगतात त्यात किंमती वस्तूा एक रक्कवमी विकत घेतल्यानस होत्याि की उधारीवर घेतल्याास होत्यार, हे देखील तक्रारदाराने सोयीस्केर रित्याा सांगितलेले नाही. सदर बाब पाहाता तक्रारदारांनी त्यांरची तक्रार शाबीत केलेली नाही अशी या मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणे उचित होईल. यास्तअव मुद्दा क्र. 2 च्याी निष्कलर्षापोटी आम्हीर खालील आदेश देत आहोत.
आ दे श 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्या्त येते.
2. तक्रारदाराने आपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्याव प्रती विनामुल्यय देण्याात याव्याात.
जळगाव दिनांक - 26/12/2013
(मिलिंद सा.सोनवणे) अध्यंक्ष
(चंद्रकांत एम.येशीराव) सदस्य