Maharashtra

Thane

EA/10/11

KU.VARSHA SADASHIV NIMASE - Complainant(s)

Versus

THEM.D.HINDUSTHAN PETROLIUM - Opp.Party(s)

03 Feb 2011

ORDER


.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
Execution Application No. EA/10/11
1. KU.VARSHA SADASHIV NIMASEKALYAN EAST THANEMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. THEM.D.HINDUSTHAN PETROLIUMKALYAN WESTTHANEMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR ,PRESIDENTHONABLE MRS. Jyoti Iyyer ,MEMBER
PRESENT :

Dated : 03 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

आदेश

(दिः 03/02/2011 )

द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्‍यक्ष

1. मंचाच्‍या मुळ तक्रार प्रकरण अनुक्रमे 537/2007, 526/2007, 536/2010 यात मंचाने पारित केलेल्‍या आदेशा संदर्भात सदर दरखास्‍त प्रकरणे दाखल करण्‍यात आलेत. गैरअर्जदार सर्व प्रकरणात समान असल्‍याने व वादाचा विषय एकच असल्‍याने या एकत्रीत आदेशान्‍वये तिन्‍ही दरखास्‍त प्रकरणे निकाली काढण्‍यात येत आहे ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यात येते. मंचाच्‍या मुळ तक्रार प्रकरणातील आदेशा विरुध्‍द 933/09, 934/09, 935/09 मा. राज्‍य आयोगाकडे दाखल करण्‍यात आले. या याचीकांचा एकत्रीत निकाल दि.29/11/2010 रोजी लागला. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगाने सर्व प्रकरणात नव्‍याने मंचाने सुनावणी द्यावी असा आदेश पारित केला व मुळ तक्रार प्रकरणातील मंचाचा आदेश रद्दबातल केला. सबब सदर दरखास्‍त प्रकरणे पुढे चालविण्‍यासाठी कोणतेही प्रयोजन नाही. मुळ तक्रार प्रकरणे मंचाने फेर सुनावणीसाठी दि.09/03/2011 रोजी ठेवलेली आहेत याची सर्व पक्षांनी नोंद द्यावी.

2. सबब आदेश पारित करण्‍यात येतो-

आदेश

1. दरखास्‍त क्र. 09/2010, 10/2010, 11/2010 खारीज करण्‍यात येत.

2.न्‍यायिक खर्चाचे वहन उभ‍य पाक्षांनी स्‍वतः करावे.

दिनांक – 03/02/2011

ठिकाण - ठाणे


 

    (ज्‍योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर )

    सदस्‍या अध्‍यक्ष

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे


 


 


 


 


 


 


 


[HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT