जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 365/2011.
तक्रार दाखल दिनांक : 28/09/2011.
तक्रार आदेश दिनांक : 19/08/2013. निकाल कालावधी: 01 वर्षे 10 महिने 22 दिवस
मे. लक्ष्मी-नारायण ज्वेलर्स, प्रोप्रायटर : श्री. विजयसिंह
विष्णूपंत चव्हाण, रा. गाळा नं. 3, म्युनिसिपल शॉपिंग
सेंटर, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
दी विटा मर्चंट को-ऑप. बँक लि., शाखा : सांगोला,
ता. सांगोला, जि. सोलापूर. ( समन्स/नोटीस व्यवस्थापक
यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
आदेश
श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत प्रकरण आज दि.19/8/2013 रोजी सुनावणीसाठी मंचासमोर आले असता, तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये त्यांची कुठलीही तक्रार राहिलेली नसल्यामुळे तक्रार निकाली काढण्याची लेखी विनंती केली आहे. तक्रारदार यांच्या लेखी विनंतीप्रमाणे प्रस्तुत तक्रार निकाली निकाली काढण्यात आली.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/19813)