Maharashtra

Nagpur

CC/13/807

Ku.Aboli D/o. Ashok Wankhade - Complainant(s)

Versus

The School Of Fashion Technology, Through Its Chairman& Managing Commitee. - Opp.Party(s)

Adv. P.S. Verma.

31 Jan 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/807
 
1. Ku.Aboli D/o. Ashok Wankhade
R/o G-6, Phanthion, Ashraya Apartment, Near Reliance Fresh, Manish Nagar,Nagpur.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The School Of Fashion Technology, Through Its Chairman& Managing Commitee.
Both 1&2 above R/o.O/O. Soft Campus, Near Cummins Engineering College, Karve Nagar,Pune-411052
Pune
Maharashtra
2. Smt. Dr. M.M.Hundekar,
R/o. Soft Campus, Near Cummins Engineering College, Karve Nagar, Pune-411052
Karve
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:Adv. P.S. Verma., Advocate for the Complainant 1
 
ORDER

(Passed on : 31/01/2014)

तक्रारकर्तीचे वकीलांचे म्‍हणणे ऐकले. तक्रारकर्तीने 'फॅशन डिझानिंग',चे कोर्ससाठी पूर्ण येथे जावून अॅडमशिन घेतली प्रवेश घेतेवेळी तक्रारकर्तीने पूर्ण येथेच प्रवेश शुल्‍क भरले. 'फॅशन डिझानिंग', चा संपूर्ण एक वर्षाचा कोर्स पूणे येथेच करावयाचा होता. तक्रारकर्तीने पूर्ण येथे दि.24.07.2013 रोजी शुल्‍क भरले. परंतु तक्रारकर्तीने तिचा अपघात झाल्‍यामुळे व एकटीला पूर्ण येथे राहणे शक्‍य नसल्‍यामुळे पैसे परत मागितले. त्‍यावेळी विरुध्‍द पक्षांनी पैसे परत करण्‍यांस नकार दिला. त्‍यानंतर तक्रारकर्तीने स्‍वतः जावून भरलेले पैसे परत करण्‍याची विनंती केली परंतु विरुध्‍द पक्षांनी पैसे परत करण्‍यास नकार दिला.

तक्रारकर्तीने नागपूर येथे आल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांना वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविली त्‍याला विरुध्‍द पक्षाने उत्‍तर पाठविले व त्यामध्‍ये विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला रु.34,750/- परत केलेले आहेत व तक्रारकर्तीने स्‍वतःहून कोर्स करावयाचा नसल्‍यामुळे पैसे परत करता येणार नाही असे स्‍पष्‍ट नमुद केलेले आहे व नियमाप्रमाणे पैसे परत करता येणार नाही हेही स्‍पष्‍ट केलेले आहे.

तक्रारकर्तीने पूणे येथे प्रवेश घेतला होता व फीचे पैसे तेथेच भरले होते. विरुध्‍द पक्षाला नागपूर येथून नोटीस पाठविली होती व विरुध्‍द पक्षाने नागपूरला तक्रारकर्तीला चेकव्‍दारे रु.34,750/- परत पाठविले म्‍हणजे तक्रारीचे कारण नागपूर येथे उद्भवले असा अर्थ होत नाही. त्‍यामुळे तक्रारीचे कारण या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात उद्भवले असे होत नाही. त्‍यामुळे ही तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही व तक्रार खारिज करण्‍यांत येत आहे. तक्रारकर्तीला योग्‍य त्‍या  अधिकारक्षेत्र असलेल्‍या मंचासमोर तक्रार दाखल करता येईल.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.