Maharashtra

Kolhapur

CC/12/37

Dr.Shripal Mohan Sabnis - Complainant(s)

Versus

The Registrar,Shivaji University - Opp.Party(s)

Sandip Jadhav

23 Feb 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/12/37
 
1. Dr.Shripal Mohan Sabnis
Ganraj B Apptt,Flat no.9,5th floor,559 Narayan Peth,Pune-30
...........Complainant(s)
Versus
1. The Registrar,Shivaji University
Juna Pune-Banglore road,Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:Sandip Jadhav, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

 

 

 

 

 

 

आ दे श : (दि. 23/02/2012)(द्वारा- श्री. एम.डी. देशमुख, अध्‍यक्ष)

1.   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करणेवर आहे.
2. प्रस्‍तुतच्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदारांची तक्रार ही तक्रारदारांनी सामनेवाला शिवाजी विद्यापीठाकडे डी. लिट. पदवीसाठी आवश्‍यक  ती संपूर्ण माहिती नोंदवून अर्ज पाठविला. तसेच दि. 6/01/2004 रोजी रक्‍कम रु. 5,000/- चा डी.डी. पाठविला. तक्रारदारांनी डी.लिट. च्‍या प्रक्रियेकरिता आवश्‍यक असणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. व पुढील प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी सामनेवाला विद्यापीठ यांना वेळोवेळी कळविले परंतु सामनेवाला विद्यापिठाने डी.लिट. पदवी प्रवेशाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच प्रत्‍यक्ष भेटूनही समाधानकारक उत्‍तरे दिलेली नाहीत. तक्रारदारांची कुलगुरु पदासाठी निवड न झालेने त्‍यांना कुलगुरु पदाची संधी गमवावी लागली आहे. सबब,  रक्‍कम रु. 10,00,000/-, मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 2,00,000/- व तक्रारीचा खर्च रककम रु. 10,000/- देण्‍याबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.   
3.   तक्रारदारांच्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी डी.लिट. या पदवीसाठी सामनेवाला विद्यापिठाकडे नोंदणी केली त्‍याचा निकाल व पदवी तक्रारदारांना दिलेली नाही याबाबतची तक्रारदारांची दिसुन येते. परंतु परिक्षा घेणे, पदवी देणे इत्‍यादी सामनेवाला विद्यापिठाची जबाबदारी ही Statutory  जबाबदारी यामध्‍ये येते. सदर बाबतीत ग्राहक सरंक्षण कायदा यातील तरतुदीचा विचार करता तक्रारदार व सामनेवाला यांचमध्‍ये  ग्राहक हे नाते निर्माण होत नाही. व सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. सबब, प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज अस्विकृत करणेत यावा या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.
                             - आ दे श –
1.   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज अस्विकृत करणेत येतो.    
 
 
[HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.