Maharashtra

DCF, South Mumbai

MA/22/21

SATYABHAMA BHIMRAO WAGH - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD THROUGH ITS MANAGER - Opp.Party(s)

ABHAYKUMAR N JADHAV

24 Jan 2023

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/22/21
( Date of Filing : 21 Jun 2022 )
In
Complaint Case No. CC/22/141
 
1. SATYABHAMA BHIMRAO WAGH
DHUMALWADI TAL KOREGAON DISTRICT SATARA
...........Appellant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD THROUGH ITS MANAGER
MAYFAIR TOWER 1ST FLOOR PUNE MUMBAI ROAD WAKDEWADI SHIVAJI NAGAR PUNE 411005
2. GOVT OF MAHARASHTRA THROUGH ITS HONBLE SECRETARY AGRICULTURE ANIMAL HUSBANDRY DAIRY DEVELOPMENT AND FISHERY DEPARTMENT
5TH FLOOR MANTRALAYA MUMBAI 400032
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 24 Jan 2023
Final Order / Judgement

द्वारा –  श्रीमती.स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

     तक्रारदारातर्फे वकील श्री. अभयकुमार जाधव हजर. सामनेवाले 1 यांचेकरीता वकील श्री.सचिन राजे हजर. सामनेवाले 2 पुकारले असता गैरहजर. सामनेवाले 2 यांनी सदर प्रकरणामध्ये तक्रारदाराच्‍या विलंब माफीच्या अर्जावर त्‍यांचे म्‍हणणे आयोगाच्‍या आवक कक्षात आवक क्र.828 दि.19.09.2022 रोजी दाखल केले असून, तक्रारदार व सामनेवाले 1 यांच्‍या वकीलांचा सदर प्रकरणामध्ये विलंब माफीच्या अर्जावर युक्‍तीवाद दि.13.12.22 रोजी ऐकण्‍यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये नमूद शेतक-याचा मृत्‍यु दि.15.04.2019 रोजी झाला असून, सामनेवाले यांनी अदयाप सदर प्रकरणामध्ये नमूद विमा दावा बाबतची रक्‍कम तक्रारदारांना दिली नसून त्‍याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला असल्‍याने, तक्रारीचे कारण अदयाप कायम असल्‍याचे तक्रारदार यांचे वकीलांनी नमूद केले. तसेच सदर प्रकरणामध्ये भविष्‍यामध्‍ये कोणत्‍याही तांत्रिक मुदयांमुळे अडचण येऊ नये या हेतुने तक्रारदारांनी सदर प्रकरणामध्‍ये विलंब माफीचा अर्ज दाखल करुन त्‍यामध्‍ये प्रस्‍तूत तक्रार दाखल करण्‍यास 01 वर्ष 02 दिवसांचा विलंब झाला असल्‍याचे नमूद केले आहे व सदर विलंब माफ करण्‍यात यावा अशी प्रार्थना केली आहे. वर नमूद केल्‍या प्रमाणे सदर प्रकरणात नमूद शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍या पासूनची तारीख विचारात घेतल्‍यास प्रस्‍तूत तक्रार दाखल करण्‍यास मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे SMW/3/2020 मधील विहित मुदतीबाबतच्‍या आदेशाचा विचार केल्‍यास सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाल्‍याचे दिसून येत नाही परंतु सदर प्रकरणात तांत्रिक त्रुटी राहू नये याकारणास्‍तव तसेच सदर प्रकरण शेतकरी अपघात विमा योजना बाबतचे असल्‍याने त्‍या मधील सामाजिक हेतु विचारात घेऊन सदर प्रकरणात नमूद विलंब न्‍यायहिताच्‍या दृष्‍टीने माफ करण्‍यात येतो. तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्‍यात येतो. पुढील तारीख तक्रार दाखल युक्‍तीवादाकामी तसेच प्रस्‍तूत तक्रारीमध्‍ये उभय पक्षात तडजोडीची शक्‍यता असल्‍यास त्‍याबाबत निवेदन करण्‍यासाठी, तक्रारदार तसेच सामनेवाले यांना लोक अदालती बाबत नोटीस पाठविण्‍यात यावी.त्‍याकामी पु.ने.ता.11/02/2023.

 

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.