Maharashtra

Gondia

CC/20/60

SMT SHYAMKALA SHYAMRAJ BISEN - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

Mr. U. P. KSHIRSAGAR

06 Apr 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, GONDIA
ROOM NO. 24, SECOND FLOOR, NEW ADMINISTRATIVE BUILDING,
JAYSTAMBH CHOWK, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/20/60
( Date of Filing : 08 Sep 2020 )
 
1. SMT SHYAMKALA SHYAMRAJ BISEN
AT BADHOLI TAH GOREGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH DIVISIONAL MANAGER
DIVISIONL NO 3 A 2 oswal building jn Roda Hotel Seven Levez PUNE
PUNE
MAHARASHTRA
2. THE ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH BRANCH MANAGAER
BRANCH OFFICE INDU PLAZA ICICI BANK JAISAMBHA CHOWK GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
3. M/S JAIKA INSURANCE BOKERES PVT LTD THROUGH MANAGER
COMRCICAL ROAD CIVIL LINE NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. TALIKA KRUSHI ASHIKARI GOREGAON
GOREGAON
GONDIA.
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SARITA B. RAIPURE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Apr 2021
Final Order / Judgement

तक्रारकर्तीचे अधिवक्‍ता श्री. क्षिरसागर हजर.

विरूध्‍द पक्षाच्‍या वतीने दि. १७/१२/२०२० रोजी पुरसीस दाखल करून या आयोगाला तक्रारकर्तीचे खात्‍यामध्‍ये विम्‍याची रक्‍कम जमा केल्‍याबाबतचे दस्‍तऐवज दाखल करून विनंती केली होती की, ग्राहक वाद संपुष्‍ठात आला असल्‍याकारणाने सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

परंतु तक्रारकर्ती या आयोगापुढे गैरहजर असल्‍यामूळे आयोगाने तक्रारकर्तीचे अधिवक्‍ता यांना तक्रारकर्तीला पैसे मिळाले आहे याबाबतचे स्‍पष्‍टीकरण देण्‍याकरीता सूचविले होते त्‍या अनुषंगाने तक्रारकर्तीचे अधिवक्‍ता श्री. क्षिरसागर यांनी पुरसीस दाखल करून त्‍यांनी तक्रारकर्तीला दि. १२/०३/२०२१ चा पाठवलेलाा  पत्र व त्‍यासोबत पोचपावती दाखल केली आणि सांगीतले की, तक्रारकर्ती वर जावल्‍यानंतरही त्‍यांचेशी संपर्क साधत नाही व ती येण्‍यास तयार नसल्याने ततक्रारकर्तीचे वकील आपले वकीलपत्र वापस घेत आहे. म्‍हणनू सदर पुरसीस दाखल करून आयोगानी योग्‍य तो आदेश पारीत करावा अशी विनंती केली.

अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजावरून तसेच तक्रारकर्ती सातत्‍याने गैरहजर राहिल्‍यामूळे त्‍यांचा ग्राहक वाद संपुष्‍ठात आला असेल असे विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरून दिसून येते. तक्रारकर्तीला विम्‍याची रक्‍कम मिळाली असल्‍याकारणाने कोणताही ग्राहक वाद शिल्‍लक राहिला नसल्‍यामूळे निशाणी क्र 1 वर आदेश पारीत करून सदरची तक्रार निकाली काढण्यात येते.

तकारकर्तीला जर विम्‍याची रक्कम मिळाली नसेल तर आदेशाची प्रत मिळाल्‍यानंतर 30 दिवसात या आयोगापुढे हजर होऊन स्‍पष्‍टीकरण देण्‍याची मुभा देण्‍यात येते.

हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

आदेशाची प्रत उभयपक्षाला विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी. प्रकरण नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SARITA B. RAIPURE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.