जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –157/2011 तक्रार दाखल तारीख –01/11/2011
श्रीमती सत्यभामा भारत घुमरे
वय 56 वर्षे धंदा शेती व घरकाम .तक्रारदार
रा.लिंबगांव ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. दि न्यु इंडिया अँश्युरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय क्रं.153600
सावरकर भवन शिवाजी नगर,
कॉग्रेस हाऊस रोड, पुणे-422 005 .सामनेवाला
2. डेक्कन इन्शुरन्स अँण्ड रिइन्श्युरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
एन.स्क्वेअर ऑफिस क्र.13, तिसरा मजला संघवी नगर,
परिहार चौकाजवळ, औध पुणे.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.पावसे
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड.एस.एल.वाघमारे
सामनेवाले क्र.2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
निशानी क्र.01 वरील आदेश
तक्रारदार, तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदार सत्यभामा यांना चेकद्वारे रक्कम मिळालेली आहे.त्यामुळे तक्रार चालविणे नाही अशी पुरशिस दाखल केली.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराच्या पुरशीस प्रमाणे तक्रार निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.