Maharashtra

Thane

CC/1033/2015

M/s Maruti Reality Developer ThroughMr Paras Maru - Complainant(s)

Versus

The New India Assurance co Ltd - Opp.Party(s)

Adv Azizkumar Shukla

01 Mar 2017

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/1033/2015
 
1. M/s Maruti Reality Developer ThroughMr Paras Maru
At Office Oswal Park, Mahavir Chhaya, A wing, Kharbaon Rd, Anjurphata, Bhiwandi 421302
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance co Ltd
At 1st floor, Sadhana Chembers,Dhamankar Naka ,Teli pada,Bhiwandi Dist Thane
Thane
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 01 Mar 2017
Final Order / Judgement

व्‍दारा मा  सदस्‍य श्रीमती माधुरी विश्‍वरुपे

मा अध्‍यक्ष न्‍याय‍नि र्णयाच्‍या कामात व्‍यस्‍त

तक्रारदार सकाळी दोन वेळा पुकारले असता गैरहजर व तक्रारदार सायंकाळी 4 वाजता पुकारले असता गैरहजर सावाले गैरहजर

सावाले यांनी दि 25/08/2016 रोजी लेखी कैफियत दाखल केली असून सदर प्रकरण दि 09/12/2016 पासून तक्रारदारांनी  पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी प्रलंबीत आहे

तक्रारदार दि 25/08/2016 दि 09/12/2016 दि 07/02/2017 व आज रोजीही गैरहजर आहेत

तक्रारदारांना आज रोजी पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी अंतिम संधी देणयत आलीहोती तक्रारदार आजही गैरहजर

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही. हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.