Maharashtra

DCF, South Mumbai

MA/19/50

MANGAL GAJANAN JADHAV - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO LTD - Opp.Party(s)

ABHAYKUMAR N JADHAV

30 Nov 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/19/50
( Date of Filing : 27 Sep 2019 )
In
Complaint Case No. CC/19/190
 
1. MANGAL GAJANAN JADHAV
WAKDI TAL RAHATA DIST AHMEDNAGAR
AHMEDNAGAR
MAH
...........Appellant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO LTD
THROUGH ITS MANAGER DO NO 130800 NEW INDIA CENTER 7TH FLOOR 17A COOPERAGE ROAD MUMBAI 400039
MUMBAI
MAH
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Nov 2022
Final Order / Judgement

द्वारा – श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

     तक्रारदार वकील श्री. अभयकुमार जाधव हजर. सामनेवाले वकील श्रीमती.ज्‍योती पांडे यांचे प्रतिनिधी श्रीमती.अमृता पाटील हजर त्‍यांनी प्राधिकारपत्र दाखल केले. सदर प्रकरणामध्ये तक्रारदारांनी विलंब माफीचा अर्ज क्र.MA/19/50 दाखल केला असून त्‍यावर सामनेवाले यांनी त्‍यांचे म्‍हणणे दि.16.12.2021 रोजी दाखल केले आहे तसेच सदर अर्जावर प्रकरण युक्‍तीवादासाठी नेमण्‍यात आले असता तक्रारदार यांचे वकीलांनी विलंब माफीच्या अर्जातील विधाने हाच त्‍यांचा विलंब माफीच्या अर्जावरील युक्‍तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे. दि.06.09.2022 रोजी सामनेवाले यांच्‍या प्रतिनिधी वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. सदर तक्रारीत नमूद मयत व्‍यक्‍तीचे नाव तक्रारदारांनी तक्रारीमध्‍ये पान क्र.20 वर जोडलेल्‍या 7/12 च्‍या उता-यात नमूद असून त्‍यांचा मृत्‍यू वाहन अपघातामुळे डोक्‍याला मार लागून झाल्‍याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. तसेच सदर प्रकरणामध्ये झालेला विलंब 05 वर्षे 10 महिने माफ करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे. सदर प्रकरण हे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत असून त्‍यामधील महाराष्‍ट्र शासनाचा सामाजिक हेतु विचारात घेऊन प्रस्‍तूत तक्रार गुणवत्‍तेवर चालविणे संयुक्तिक असल्‍याने सदर प्रकरणातील विलंब माफीच्या अर्जात नमूद कारणांचा विचार करुन सदर प्रकरण दाखल करण्‍यास झालेला 05 वर्षे 10 महिने विलंब न्‍यायहिताच्‍या दृष्‍टीने मंजूर करण्‍यात येतो. तक्रार दाखल युक्‍तीवादाकामी उभय पक्षाच्‍या संमतीने पु.ने.ता.13/12/2022.  

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.