Dated the 01 Sep 2015
तक्रारदारांचे वकील अॅड मोरे हजर आरोपी गैरहजर
अॅड मोरे यांच्या विनंतीवरुन प्रकरण आजच्या वादसुचीत घेण्यात आले
अॅड मोरे यांनी तक्रार/दरखास्त परत घेत असल्याबाबत अर्ज दाखल केला
त्यासोबत कागदपत्रे दाखल केली
अॅड मोरे यांनी निेवेदन केले की सा.वाले यांनी आदेशीत रकमेचा धनादेश त्यांना दिला
रक्कम प्राप्त झाल्यामुळे तक्रारदारांना तक्रार पुढे चालवावयाची नाही व ते मागे घेत आहेत
सबब परवानगी देण्यात आली खााली आदेश पारीत करण्यात येतो
1. तक्रार क्रमांक EA/143/2014 मागे घेण्यात आली
2. आरोपी यांना दोष मुक्त करण्यात येते
3. त्यांचा बंध पत्र असल्यास रद्द करण्यात येते
4. खर्चाबाबत आदेश नाही
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टोने पाठविण्यात याव्यात
6 तक्रारीचे अति रिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
7 तक्रार/दरखास्त वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावी