The Ichalkaranji Urban Co-op Bank Ltd V/S Janta Nagri Sahakari Patsanstha Ltd.
Janta Nagri Sahakari Patsanstha Ltd. filed a consumer case on 30 Sep 2011 against The Ichalkaranji Urban Co-op Bank Ltd in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/11/492 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
S.T.Chavan, Advocate for Complainant
Dated : 30 Sep 2011
JUDGEMENT
आदेश :- (दि.30/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) तक्रारदार तर्फे वकीलांनी आज रोजी पुरसीस दाखलकेलीआहे. सदर पुरसीसमध्ये तक्रारदार सांगतात की, प्रस्तुतची तक्रार ही योग्य त्या न्यायालयात दाखल करणेचे हेतूने प्रस्तुतचे काम तक्रारदार काढून घेत आहेत. सबब प्रस्तुतची तक्रार निकाली काढणेत यावीअशीविनंतीतक्रारदाराने केलीआहे.
(2) तक्रारदाराने दाखलकेलेली पुरसीस विचारात घेता प्रस्तुतची तक्रार आज रोजी निकाली काढणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. प्रस्तुतची तक्रार निकाली काढणेत येतो.
2. प्रस्तुतचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषीत करणेत आला.
[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.