Maharashtra

Nagpur

MA/22/2016

Suresh Shankarrao Bajirao - Complainant(s)

Versus

The Executive Engineer, Water Works Department, Nagpur Municipal Corporation (NMC) - Opp.Party(s)

Adv. Tarunkumar Barapatre

16 Mar 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/22/2016
In
Complaint Case No. CC/627/2016
 
1. Suresh Shankarrao Bajirao
R/o. Ganjiakhet Chowk, Panchpaoli Road, Bajirao Saoji Hotel, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. The Executive Engineer, Water Works Department, Nagpur Municipal Corporation (NMC)
Office-Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Orange City Water Pvt. Ltd.
VIP Road, Customer Care Centre, Behind DIK Dispensary, VIP Road, Gawalipura, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Appellant:Adv. Tarunkumar Barapatre, Advocate
For the Respondent:
Adv. Charan J. Dhumale, for O.P.No.2.
 
Dated : 16 Mar 2017
Final Order / Judgement

निशाणी क्र. 1 वरील आदेश

तक्रारकर्त्‍याचा अंतरिम अर्जाची पडताळणी करण्‍यांत आली, विरुध्‍द पक्ष क्र. 2 ने सदर अर्जावर कोणताही जबाब दाखल केला नाही. दोन्‍ही पक्षांचे वकील हजर त्‍यांनी सदर अर्जावर युक्तिवाद केला. त्‍यात तक्रारकर्त्‍याने असे सांगितले की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा सदर प्रकरणाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर खंडी

निशाणी क्र. 6 वरील आदेश

तक्रारकर्त्‍याचा अंतरिम अर्जाची पडताळणी करण्‍यांत आली, विरुध्‍द पक्ष क्र. 2 ने सदर अर्जावर कोणताही जबाब दाखल केला नाही. दोन्‍ही पक्षांचे वकील हजर त्‍यांनी सदर अर्जावर युक्तिवाद केला. त्‍यात तक्रारकर्त्‍यातर्फे असे सांगण्‍यांत आले की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा सदर प्रकरणाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर खंडीत केला होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांकडे पाण्‍याच्‍या देयकाची 50% रक्‍कम भरावयास लावली, ही बाब विरुध्‍द पक्ष क्र.2 ने कबुल केली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरु करण्‍यांत आला. सदर अर्जावर विरुध्‍द पक्षांतर्फे असे युक्तिवाद करण्‍यांत आला की, विरुध्‍द पक्ष क्र. 2 ला कायदेशिर कोणत्‍याही ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्‍याचा किंवा जोडण्‍याचा अधिकार नाही. सदर अर्जामध्‍ये तक्रारकर्त्‍याने अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी बेकायदेशिररित्‍या त्‍यांचा पाणी पुरवठा खंडीत करु नये. दोन्‍ही पक्षांतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असता मंचाचे असे मत ठरले आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ला तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा खंडीत करण्‍याचा किंवा जोडण्‍याचा अधिकार नाही. सबब सदर अर्ज खालिल आदेशान्‍वये निकाली काढण्‍यांत येतो.

- // अंतिम आदेश // -

विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा बेकायदेशिररित्‍या तक्रारीचा निकाल होई पर्यंत खंडीत करू नये.त केला होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांकडे पाण्‍याच्‍या देयकाची 50% रक्‍कम भरावयास लावली, ही बाब विरुध्‍द पक्ष क्र.2 ने कबुल केली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरु करण्‍यांत आला. सदर अर्जाचा युक्तिवाद विरुध्‍द पक्षांतर्फे करण्‍यांत आला की, विरुध्‍द पक्ष क्र. 2 ला कायदेशिर कोणत्‍याही ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्‍याचा किेवा जोडण्‍याचा अधिकार नाही. सदर अर्जामध्‍ये तक्रारकर्त्‍याने अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी बेकायदेशिररित्‍या त्‍यांचा पाणी पुरवठा खंडीत करु नये. दोन्‍ही पक्षांतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असता मंचाचे असे मत ठरले आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ला तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा खंडीत करण्‍याचा किंवा जोडण्‍याचा अधिकार नाही. विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्‍याचा पाणी पुरवठा बेकायदेशिररित्‍या तक्रारीचा निकाल होई पर्यंत खंडीत करू नये. सबब सदर अर्ज वरील आदेशान्‍वये निकाली काढण्‍यांत येतो.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.