आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या आदेश तारखे
पासून 30 दिवसाच्या आत अर्जदार क्रमांक 1 व 2 यास मौजे कावलगाव
ता.पूर्णा येथील गट क्रमांक 424 मधील अर्जदाराच्या शेता मध्ये ग्राहक क्रमांक
546170006430 व ग्राहक क्रमांक 546170020033 अन्वये अर्जदारास
तात्काळ विद्यूत पुरवठा द्यावा.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याने अर्जदारास आदेश पर्यंतचे दिलेली सर्व लाईट
बिले रद्दबातल करण्यात येते.
4 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मानसिक
त्रासापोटी अर्जदार क्रमांक 1 व 2 यास प्रत्येकी रु. 2,500/- फक्त ( अक्षरी रु.
दोनहजार पाचशे फक्त ) व तक्रार अर्ज खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- फक्त
अक्षरी रु. एकहजार फक्त )आदेश मुदतीत अर्जदारास द्यावेत.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री.एस.एम.आळशी. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.सदस्य. मा.अध्यक्ष.