Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/482/2018

SHRI. HARSHAL BABAJI WAGHMARE - Complainant(s)

Versus

THE DIRECTOR, M/S EUROP ASSISTANCE INDIA PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. R. G. NITNAWARE

24 Mar 2022

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/482/2018
 
1. SHRI. HARSHAL BABAJI WAGHMARE
R/O. DHAPEWADA, KALMESHWAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE DIRECTOR, M/S EUROP ASSISTANCE INDIA PVT. LTD.
301, C WING, BUSINESS SQUARE, ANDHERI-KURLA, CHAKOLA, ANDHERI(E), MUMBAI-400093
MUMBAI
MAHARASHTRA
2. THE MANAGER, M/S. SHRIKRISHANA AUTOMOBILE
MR. KACHIWISA BHAVAN, PLOT NO. 28/4, NIT SCHEME, WARDHAMAN NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 24 Mar 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणेमा. सदस्‍य.

      सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.

  1.       तक्रारकर्ता हा वेस्‍ट कोल लाईन, भंडारा, नागपूर येथील कर्मचारी असुन तो वरील पत्‍यावरील राहतो. त्‍यांने ‘रॉयल एन्‍फील्‍ड बुलेट’ हे दोन चा‍की वाहन घेण्‍याकरीता चंद्रपूर येथील अधिकृत विक्रेत्‍यांकडून रु.1,38,000/- ला खरेदी केली होती. त्‍याचा चेचिस क्र.ME3U355COFC732876, Reg.N0. MH 36/J 6508 असुन सदर वाहन विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचेकडून खरेदी केले त्‍यावेळेस तक्रारकर्त्‍याने रोड साईड असि‍स्‍टंट सर्व्‍हीस करीता रु.800/- एक वर्षाकरीता भरणा केला. दि.14.06.2016 व 17.06.2016 ला विरुध्‍द पक्षांचे टोल फ्री नंबरवर फोन करुन त्‍याचे गाडीतून पेट्रोलची गळती होत असल्‍याचे सांगितले असता त्‍यांनी कुठलीही सेवा तक्रारकर्त्‍यास न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार करुन मानसिक व शारीरिक त्रास, व तक्रारीचा खर्च मिळून एकूण रु.2,50,000/- मिळण्‍याची मागणी केलेली आहे.

 

2.          दि.04.01.2019 रोजी तक्रारकर्त्‍यातर्फे दाखल विलंब माफीचा अर्ज स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यांत आला. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना पाठविलेली नोटीस ‘लेफ्ट’ या शे-यासह परत आली. त्‍यानंतर तक्रारकर्ता व त्‍याचे वकील सतत गैरहजर असुन त्‍यांनी विरुध्‍द पक्षांचे नोटीस बाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास तक्रार चालविण्‍यास स्‍वारस्‍य नसल्‍याचे दिसते. नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार विरुध्‍द पक्षांना नोटीसची बजावणी झाल्‍या शिवाय प्रस्‍तुत प्रकरणी त्‍यांचे विरुध्‍द आदेश पारीत करणे न्‍यायोचित ठरणार नाही. सबब तक्रारकर्त्‍याचा विलंब माफीच्‍या अर्ज क्र. RBT/MA/1/2019 खारीज झाल्‍यामुळे सदरची तक्रार क्र.RBT/CC/482/2018 नस्‍तीबध्‍द करण्‍यांत येते.

                      - //  अंतिम आदेश  // -

(1)   तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(2)   खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.

(3)   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.