View 20824 Cases Against United India Insurance
Shri Shankar Virji Thakkar Pro V S Vegro Traders filed a consumer case on 26 Aug 2015 against The Branch Manager United India Insurance Co Ltd in the Thane Consumer Court. The case no is EA/09/108 and the judgment uploaded on 26 Aug 2015.
| |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
उभयपक्ष गैरहजर उभयपक्षांना मा राज्य आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत निवेदन करणेकरीता आदेशित केले हेाते परंतु ते ब-याच तारंखापासून गैरहजर आहेत उभय पक्ष गैरहजर. सदरहू प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 अन्वये प्रलंबित आहे. उभय पक्ष विशेष करुन अर्जदार हा ब-याच तारखांपासून गैरहजर आहे. त्यामुळे या मंचानी पारीत केलेल्या आदेशाविरुध्द मा. आयोगात/मा. सर्वोच्च न्यायालयात काही प्रकरण प्रलंबित आहे किंवा कसे व असल्यास त्याची सदयस्थिती काय आहे याबाबत मंचापुढे निवेदन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात काहीच प्रगती होऊ शकली नाही. यामुळे इतर प्रकरणांचा निपटारा करण्यावर परिणाम होतो. मंचाचा कार्यभार बघता हे प्रकरण त्याच टप्प्यावर तहकुब करणे योग्य होणार नाही. सबब खालील आदेशः आ दे श
न्यायहिताचेदृष्टीने या आदेशाची प्रत उभय पक्षांना रजिस्टर पोष्टाने पाठविण्यात यावी. प्राप्त झालेली पोच पावती किंवा परत आलेली नोटीस संचिकेसोबत नस्ती करण्यात यावी. |
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR] |
PRESIDENT |
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE] |
MEMBER |
[HON'BLE MR. N D Kadam] |
MEMBER |
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.