जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:230/2014
दाखल दिनांक:23/09/2014
आदेश दिनांक 06/07/2015
निकाल कालावधी0वर्षे08म14दि
श्री.सर्जेराव बंडू मोहिते, वय-57वर्षे,धंदा-नोकरी,
मु.पो.कामरी जि.सांगली रा-सद्या सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) टाटा मोटार्स फायनान्स लि., 10,रुकडे चेंबर्स,643-ई,
उषा टॉकीज जवळ,फस्ट लेन,शाहुपुरी, कोल्हापूर.
(सदर नोटीस व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.)
2) टाटा मोटर्स फायनान्स लि., शॉप नं.8 व 9,
तळमजला,सिटी प्राईड बिल्डींग,बी-विंग,नवी पेठ,
सोलापूर.01(सदर नोटीस व्यवस्थापक यांचेवर
बजावण्यात यावी.) ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील,सदस्य
सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदारतर्फे विधिज्ञ :-श्री.अभिलाष मोरे
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.श्रीकांत सपार
निशाणी 1 वरील आदेश
(पारीत दिनांक:-06/07/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
प्रस्तूत प्रकरणी तक्रारदार व विरुध्दपक्षकार यांचेमध्ये आपसात मंचाबाहेर तडजोड झाली आहे. तशी पुरशिस व सोबत तक्रारकर्ता यांनी नोटरी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. म्हणून प्रस्तूत तक्रार निकाली करणेत येत आहे.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,सोलापूर
दापांशिं006071500