Maharashtra

Additional DCF, Thane

CC/21/269

ANISH MOBIN KHAN - Complainant(s)

Versus

TATA MOTORS LTD. - Opp.Party(s)

JITENDRA GOR

16 Feb 2022

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/21/269
( Date of Filing : 31 Dec 2021 )
 
1. ANISH MOBIN KHAN
PLOT NO. 05, TAIYABA MANZIL, AGRI PADA, PALGHAR, 401501
...........Complainant(s)
Versus
1. TATA MOTORS LTD.
REGISTERED ADDRESS- BOMBAY HOUSE, 24, HOMI MODY STREET, MUMBAI- 400001
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. R.P.Nagre PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 HON'BLE MRS. Sheetal A.Petkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Feb 2022
Final Order / Judgement

निशाणी 1 वर आदेश

दिनांक 16/02/2022

 

           तक्रारकर्ता गैरहजर, त्‍यांचे वकिलांचे प्रतिनिधी अॅड दिक्षा पूजारी हजर. त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकला.

           सदर तक्रारींचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने सर्व पाचही तक्रारींमध्‍ये ट्रकमधील त्रुटींसंबंधित तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारदाराच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद व तक्रारीचे अवलोकन केल्‍यानंतर पाच ट्रक कोणत्‍या कारणास्‍तव खरेदी केले याबाबत विचारणा केली असता त्‍याबाबतीत तक्रारकर्त्‍यांच्‍या वकिलांनी कुठलेही समाधानकारक उत्‍तर दिले नाही. विद्यमान आयोगाच्‍या मते तक्रारकर्ता यांनी ज्‍याअर्थी 5 ट्रकची खरेदी केलेली आहे. त्‍याअर्थी नक्‍कीच ते स्‍वतःच्‍या उदरनिर्वाहाकरीता घेतलेले नसून त्‍या ट्रकांद्वारे मालाची वाहतूक/व्‍यवसाय करुन उत्‍पन्‍न कमविण्‍याच्‍या उद्देशाने घेतलेले आहेत असे दिसून येते. कारण की एवढे सर्व ट्रक चालविण्‍याकरीता नक्‍कीच त्‍यावर चालक व इतर कर्मचारी नियुक्‍त करावे लागतात, यावरुन तो स्‍वतः ते ट्रक चालवत नव्‍हता हे सिध्‍द होते. विद्यमान आयोगाच्‍या मते तक्रारकर्ता यांनी सदरहू वाहतूक ट्रक हे वाणिज्‍य व्‍यापाराकरीता घेतलेले होते हे सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्त्‍यांच्‍या सर्व तक्रारी या कारणास्‍तव खारीज करण्‍यात येतात.

       तसेच सदरहू तक्रारींमधील सामनेवाले क्र. 2 हे फक्‍त विद्यमान आयोगाच्‍या न्‍याय कक्षेत येतात, परंतु तक्रारीचे अवलोकन केले असता त्‍यांची भूमिका अगर त्‍यांचेविरुध्‍द कोणतीही स्‍पष्‍ट मागणी कुठेही दिसून येत नाही. फक्‍त सदरची तक्रार या आयोगात चालविणेकामी हेतुपुरस्‍कर आवश्‍यक पक्षकार म्‍हणून दाखल केल्‍याचे स्‍प्‍ष्‍ट होते.  तसेच तक्रारकर्ते व सामनेवाले क्र. 1, 3, 4 व  5 हे विद्यमान आयोगाच्‍या न्‍यायकक्षेत येत नसल्‍याच्‍या कारणास्‍तव सुध्‍दा सदर तक्रारी खारिज करण्‍यात येतात.      

 
 
[HON'BLE MR. R.P.Nagre]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Sheetal A.Petkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.