Maharashtra

Kolhapur

CC/21/439

Ekanath Sakharam Metil & Other - Complainant(s)

Versus

Tata Motors finance Ltd. - Opp.Party(s)

S.S.Sangpal

15 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/439
( Date of Filing : 13 Oct 2021 )
 
1. Ekanath Sakharam Metil & Other
At.Dhindnerli, Tal.Kagal
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata Motors finance Ltd.
Shahupuri, Kolahpur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश दि.15.02.2023    द्वारा:- मा. अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

निशाणी क्र.1 खालील

आदेश

 

           तक्रारदार गैरहजर तर्फे वकील हजर. वि प तर्फे वकील हजर. तक्रारदार मागील ब-याच तारखेपासून सातत्याने गैरहजर आहेत. आजही तक्रारदार पुकारता गैरहजर आहेत. तक्रारदाराचे वकीलांनी तक्रारदार संपर्कात नसलेने तक्रारदारास रितसर नोटीस पाठवून वकीलपत्र कमी करणेसाठी मुदतीचा अर्ज दिला. अर्ज दाखल करुन घेतला. वि प यांनी पुरसिस दाखल केली की, तक्रारदार यांनी अंतरिम आदेशानंतर कर्जाचा एकही हप्‍ता भरलेला नाही. तक्रारदाराचे एकूण 26 हप्‍ते थकीत असून दंड व्‍याजासह एकूण रक्‍कम रु.9,64,854/- इतकी होते. याबाबत तक्रारदारास गांर्भीय असलेचे दिसून येत नाही. सबब तक्रार अर्ज काढून टाकण्‍यात यावा. तक्रारदार यांना वारंवार संधी देऊनही त्‍यांनी आजअखेर प्रस्‍तुत प्रकरणी पुढील कोणत्‍याही स्‍टेप्‍स घेतलेल्‍या नाहीत. यावरुन तक्रारदारास सदरची तक्रार पुढे चालविण्यास कोणतेही स्वारस्य असलेचे दिसून येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार यांना सदरची तक्रार पुढे चालविण्यात कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही या निष्‍कर्षाप्रत हे जिल्हा आयोग येत आहे. सबब, सदर तक्रार अर्ज खारीज / निकाली करण्‍याच्‍या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.

आदेश

1.  प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येतो.

 

2.  खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

 

3.  सदर आदेशाच्‍या सही शिक्‍याची प्रतिलिपी प्रती उभय पक्षांना नि:शुल्‍क देणेत याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.