जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/07 प्रकरण दाखल तारीख - 12/01/2011 प्रकरण निकाल तारीख – 29/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. जसबिरंसिग काकासिंग बेदी वय 35 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार. रा. मगनपुरा, नांदेड. विरुध्द. 1. मॅनेजर, टाटा डोकोमो टॉवर, कोठारी कॉम्प्लेक्स, शिवाजी नगर,नांदेड गैरअर्जदार 2. क्षेञिय अधिकारी, झोन क्रमांक 2, अशोक नगर, नांदेड. 3. गंगाधर गोमया गुडमलवार रा. घर नंबर 1/18/618 मगनपुरा, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.,एस.बी.हाडोळीकर गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) The complainant has filed the withdrawal pursis today to withdraw the matter. Hence the matter is dismissed for want of prosecution. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |