Maharashtra

Thane

CC/08/131

Mrs. Asha Y. Shinde - Complainant(s)

Versus

Tata AIG General Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv.P.R. Bhosale

29 May 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/08/131
 
1. Mrs. Asha Y. Shinde
Room No.9f54, 4th flr. Building No.127 Arundhati Niwas, Tata power House Borivali (E)
Mumbai
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Tata AIG General Insurance Co. Ltd.
Shah And Sanghavi Complex, L.B.S.Marg,Above Axsis Bank Hari Niwas Naupada 400602
Thane
Maharastra
2. Managing Director, M/s.Pancard Clubs Ltd.,
110/116, Kalinadas Udyog Bhavan Near Centrury Bazar,Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 29 May 2015

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर.

प्रकरण तक्रादारांचे पुरावा शपथपत्रासाठी प्रलंबित आहे. ही तक्रार यापूर्वी निकाली काढण्‍यात आली होती व मंचाचे आदेशाविरुध्‍द सामनेवाले यांनी अपिल दाखल केले होते. प्रथम अपिल A/10/538 याचा निकाल मा. राज्‍य आयोगाने दि. 12/10/2011 रोजी जाहिर केला व दोन्‍ही पक्षांना मंचासमोर हजर राहून पुरावा देण्‍याबाबत आदेशीत करण्‍यात आले होते. ही तक्रार तक्रारदारांचे पुरावा शपथपत्रासाठी प्रलंबित आहे. अंदाजे चार वर्षांचा कालावधी झाल्‍यावरसुध्‍दा तक्रारदारांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले नाही. यावरुन असे दिसून येते की तक्रारदारांना ही तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही. मंचाचा कार्यभार बघता प्रकरण तहकुब करणे योग्‍य होणार नाही. तसेच तक्रारदारांचा पुरावा नसल्‍यामुळे अंतिम निर्णयसुध्‍दा देणे शक्‍य नाही. या परिस्थितीमध्‍ये खालील आदेश पारीत करण्‍यात येतोः

तक्रारदारांची तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(क) Dismiss for Default/खारीज करण्‍यात येते.

हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

खर्चाबाबत आदेश नाही.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍‍क पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.