जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 497/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 16/04/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 03/02/2014
1. ईच्छाराम घनःश्याम पाटील व इतर,
वयः सज्ञान, धंदाः काही नाही,
रा.टिंबर मार्केट,भुसावळ, जि.जळगांव. ........ तक्रारदार
विरुध्द
1. प्रशासक, तापी परिसर अर्बन को ऑप क्रे.सोसायटी लि,
भुसावळ जि.जळगांव व इतर 16. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या
--------------------------------------------------
नि.क्र. 1 वरील आदेश व्दाराःश्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः तक्रारदार हे त्यांचे वकीलांसह आज हजर झाले व तक्रार अर्ज बोर्डावर घेण्याचा अर्ज सादर करुन सोबत तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत कोर्टाबाहेर तडजोड झालेली असल्याने प्रस्तुत तक्रार अर्ज पुढे चालविणेचा नाही अशी विनंती पुरसीस दाखल केली. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 03/02/2014.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.