जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 585/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 31/05/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 16/03/2012
1. श्री.सुभाष शंकर पाटील, ........तक्रारदार
उ.व.59 धंद पेन्शनर,
2. सौ.प्रतिभा सुभाष पाटील,
उ व 55 धंदा घरकाम,
दोघे रा. प्लॉट नं. 45 अ, उत्तम गृह सोसा,
आशाबाबानगर, जळगांव ता.जि.जळगांव.
विरुध्द
तापी सह पतपेढी लि,चापेड ........विरुध्दपक्ष
इतर- 2
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.आर.एस.राजपुत
सामनेवाला तर्फे – ईश्वर पाटील
आदेश.
श्री.डि.डि.मडके,अध्यक्ष ः- विरुध्दपक्षा तर्फे तक्रारदाराला तक्रारीची सर्व रक्कम मिळाली असल्यामुळे तक्रारदाराची कुठलीही तक्रार शिल्लक राहीलेली नसुन तक्रार निकाली काढणे कामी पुरसीस तक्रारदाराने दिल्यामुळे तक्रार निकाली काढण्यात आली.
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव