जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1246/2010
तक्रार दाखल तारीखः- 04/09/2010
तक्रार निकाल तारीखः- 06/12/2012
ग.भा.कमलबाई ज्ञानेश्वर पाटील, ..........तक्रारदार
उ व 40 धंदा घरकाम,
रा.म्हसले ता.अमळने जि.जळगांव.
जळगांव.
विरुध्द
1. तालुका कृषी अधिकारी, ..........विरुध्दपक्ष.
तालुका कृषी कार्यालय,अमळनेर,
ता.अमळनेर जि.जळगांव.
इतर 2.
कोरम –
श्री.डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एन.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.टी.एस.पवार.
विरुध्दपक्ष -
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष - तक्रारदार यांनी दि.06/12/2012 रोजी पुरसीस देऊन त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य ती रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडुन मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज चालवीणे नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता व त्यांना रक्कम मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन ) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव