जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३८/२०१३
तक्रार दाखल दिनांक – ०९/०५/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १७/०७/२०१३
१) श्री.आसाराम पितांबर धनगर (मोरे)
उ.व.-५३, धंदा – नौकरी/ शेती,
२) सौ.लताबाई आसाराम धनगर (मोरे)
उ.व.-४८, धंदा – घरकाम/ शेती,
३) गिरिष आसाराम धनगर (मोरे)
उ.व.-२२, धंदा – शेती,
सर्व रा.शिंगावे, ता.शिरपुर, जि. धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
१) म. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय,
शिरपुर जि. धुळे.
२) म.शाखाधिकारी
भारतीय स्टेट बॅंक शाखा
शिरपुर, ता.शिरपुर जि. धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.पी. कुलकर्णी)
(विरुध्दपक्ष तर्फे – स्वतः)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
तक्रारदार स्वतः हजर. अर्जदार यांची दि.१७/०७/२०१३ रोजीची समझोता पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी अर्जदार यांच्या मागणीप्रमाणे कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा केलेली आहे. सबब सदर तक्रार अर्ज हा अर्जदाराच्या विनंती अर्जाप्रमाणे अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.