जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1179/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 21/08/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/11/2012
ग.भा.राधाबाई शांताराम पाटील, ..........तक्रारदार
उ व 43 धंदा घरकाम,
रा.गुढे ता.भडगांव जि.जळगांव.
विरुध्द
1. तालुका कृषी अधिकारी, ..........विरुध्दपक्ष.
तालुका कृषी कार्यालय,भडगांव,
ता.भडगांव जि.जळगांव.
2. व्यवस्थापक,
कबाल जनरल इ.सर्व्हीसेस प्रा.लि.
4 ए, देहमंदीर सोसायटी,श्रीरंगनगर,
पंपीग स्टेशन रोड,
नाशिक.
3. डिव्हीजनल मॅनेजर,
ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि,
डिव्हीजन ऑफिस नं.2,
8, हिंदुस्थान कॉलनी, नेरआंजन चौक,
फरदा रोड,नागपुर.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एन.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.एस.टी.पवार.
सामनेवाला तर्फे अड.एस.बी.अग्रवाल.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष -तक्रारदार यांनी दि.17/10/2012 रोजी पुरसीस देऊन त्यांना विमा कपंनीकडुन चेक मिळालेला असल्याने सदर तक्रारअर्जाचे काम चालवीणे नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता व त्यांना रक्कम मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन ) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव