जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. तक्रार क्रमांक 1168/2010 तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 18/08/2010 सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 12/10/2010 तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/12/2011 श्री.ग.भा.चंद्रा रवींद्र भक्कड, .......... तक्रारदार उ.व.49 वर्षे धंद घरकाम, रा.खर्ची ता.एरंडोल जि. जळगांव, विरुध्द 1. म.तालुका कृषी अधिकारी, पत्ता – तालूका कृष्ज्ञी कार्यालय, एरंडोल, ता.एरंडोल जि.जळगांव. 2. म.व्यवस्थापक, कबाल इंन्शुरन्स प्रायव्हेट लि, 4 अ, देहमंदिर सोसायटी,श्रीरंगनगर, माईलेले श्रवण विकास महाविद्यालयाजवळ, पंपीग स्टेशन रोड, नाशिक. 3. मा.डिव्हीजनल मॅनेजर, ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि, ....... सामनेवाला 8 हिंदुस्थान कॉलनी नेरआंजन चौक, फरदा रोड, नागरपुर. कोरम – श्री. डि.डि.मडके अध्यक्ष. अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य. तक्रारदार तर्फे एस.टी.पवार वकील हजर सामनेवाला 3 तर्फे अड.एस.बी.आगरवाल. आदेश. श्री.डि.डि.मडके,अध्यक्ष ः- तक्रारदाराने शेतकरी व्यक्तिगत अपघात योजनेखाली नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुत मंचासमोर तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी निशानी 4 प्रमाणे दिनांक 22/12/2010 रोजी सामनेवाला यांचेकडुन नुकसान भरपाईची रककम मिळाली असल्याचे प्रतिपादन करुन तशी पुरसीसही दाखल केली आहे. तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम मिळाली असल्यामुळे तक्रारदाराच्या विनंती पुरसीसमध्ये नमुद केल्यानुसार तक्रारदाराची तक्रार काढुन टाकण्यात येते. ज ळ गा व दिनांकः- 07/12/2011 (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.डि.डि.मडके ) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव
| [HONABLE MR. C.M. Yeshirao] Member[HONABLE MR. D.D.MADAKE] PRESIDENT | |