निकाल
पारित दिनांक 22.03.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्व2रुपे, सदस्यी)
तक्रारदाराची तक्रार थोडक्याित खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारांचे पती दादाराव भिमराव तांदळे यांची मौ.वंजारवाडी येथे मालकीची शेजजमीन असून शेती व्यावसायाद्वारे कुटूंबाची उपजिवीका करतात. दुर्दैवाने दि.20.10.09 रोजी पाय घसरुन पडले. पुढील उपचाराकरीता केसोना अक्सीतडेंट हॉस्पीेटल बीड येथे उपचाराकरीता दाखल केले असता दि.30.10.09 रोजी मृत्यूड पावले.
तक्रारदारांनी शेतकरी व्य3क्ती0गत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्तावव गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दि.26.11.09 रोजी दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढील कार्यवाहीस्त्व गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठवला असता त्यांकनी दि.31.12.10 रोजीच्या पत्रान्व्ये “कागदपत्रे अपूर्ण” या कारणास्ततव नामंजूर केला. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दाखल करुनही अयोग्यग कारणास्त्व विमा प्रस्तााव नामंजूर केला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांच्यास म्हवणण्यालप्रमाणे तक्रारदारांचा प्रस्तारवामधील कागदपत्राच्याय पुर्ततेसाठी वेळोवेळी मागण्कावी करुनही तक्रारदारांनी त्रुटीची पुर्तता केली नाही.
गैरअर्जदार क्र.2 यांना न्याुयमंचाची नोटीस मिळूनही गैरहजर असल्याहमुळे त्यां चे विरुध्दद एकतर्फा आदेश घेण्या त आला.
गैरअर्जदार क्र.3 यांच्या् म्हाणण्यासप्रमाणे तक्रारदारांच्याा प्रस्तागवामध्येय 63 चा मुळ उतारा, एफ.आय.आर., घटनास्थूळ पंचनामा, इन्वेावा स्टय पंचनामा, पोस्टळमार्टम रिपोर्ट पोलीसांनी साक्षांकित केलेला वगैरे कागदपत्राची पुर्तता न झाल्याघमुळे गैरअर्जदार विमा कंपनीने प्रस्ताववाची फाईल दि.31.12.10 रोजीच्या पत्रान्वाये बंद केली आहे.
गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीच्यार म्हवणण्याेनुसार तक्रारदारांचा विमा प्रस्तारव पॉलीसीच्या कालावधीनंतर 90 दिवसात दाखल केला नाही.
(3) त.क्र.107/11
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार क्र.1, 3, 4 यांचे लेखी म्ह णणे व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.धांडे तसेच गैरअर्जदार क्र.4 यांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीलवाद ऐकला.
तक्रारदारांच्याय म्हवणण्या नुसार तक्रारदारांचे पती श्री दादाराव भिमराव तांदळे हे शेतकरी असून दि.20.10.09 रोजी पाय घसरुन पडल्याानंतर उपचारादरम्या न दि.30.10.09 रोजी मृत्यू पावले. तक्रारदारांनी शेतकरी व्यडक्तीागत अपघात विमा योजनाअंतर्गत दाखल केलेल्याव प्रस्ताअवाची फाईल दि.31.12.10 रोजीच्या पत्रान्वतये बंद केली.
गैरअर्जदार क्र.3 कबाल इन्शु1रन्सज यांच्याा म्हपणण्यादनुसार तक्रारदारांच्या प्रस्तादवामध्येई 6ड चा मुळ उतारा, एफ.आय.आर., घटनास्थ्ळ पंचनामा, इन्वेळ उ स्टो पंचनामा, पोस्टतमार्टम रिपोर्ट पोलीसांनी साक्षांकित केलेला वगैरे कागदपत्रांची पुर्तता करण्याणसाठी स्मररणपत्रे पाठवली परंतू पुर्तता न झाल्याोमुळे प्रस्ताेव गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीकडे पाठवला.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचा प्रस्ता वावर कागदपत्राचे अभावी कोणतीही कार्यवाही न होता फाईल बंद झाल्यााचे दिसून येते.
महाराष्ट्री शासनाने सदर शेतकरी व्यरक्तीनगत अपघात विमा योजना शेतक-यांकरीता कल्याकणकारी योजना राबवलेली असून तांत्रिक कारणास्ततव प्रस्तााव नामंजूर होणे उचित नाही असे न्याायमंचाचे मत आहे.
अशा परिस्थितीत तक्रारदारांनी वरील कागदपत्रांची पुर्तता केल्याानंतर गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने विमा प्रस्तातव गुणवत्तेतवर निकाली करणे उचित होईल असे न्या्यमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदारांना आदेश देण्या्त येतो की, 63 चा मुळ उतारा, एफ.आय.आर. घटनास्थरळ पंचनामा , इन्वेकीव स्टा पंचनामा, पोस्टामार्टम रिपोर्ट पोलीसांनी साक्षांकित केलेला वगैरे कागदपत्रे आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीकडे पाठवावी.
(4) त.क्र.107/11
2) गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीला आदेश देण्या त येतो की, वर आदेश क्र.1 मध्यग नमुद केलेली कागदपत्रे तक्रारदारांकडून प्राप्त झाल्या नंतर विमा प्रस्ता व विलंबाचा मुददा वगळून गुणवत्तेयवर निकाली करावा.
3) सदस्यांदचे संच तक्रारदारास परत करावे.
श्रीमती माधुरी विश्वसरुपे, श्रीमती नीलिमा संत, सदस्या अध्य क्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.