जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/21 प्रकरण दाखल तारीख - 09/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 02/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्रीमती पदमीनीबाई भ्र.सिताराम बोईनवाड, वय वर्षे 32, धंदा घरकाम, रा. गारगोटवाडी, पोष्ट दिवशी बु ता.भोकर जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द 1. तहसिलदार, तहसिल कार्यालय,भोकर ता.भोकर जि.नांदेड. गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि, 19,रिलायंस सेंटर,वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038. 3. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि, मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा- उज्वल इंटरप्राईजेसच्यावर हनूमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका,नांदेड. 4. कबाल इंशूरन्स सर्व्हिसेस प्रा.लि. दिशा अलंकार शॉप नं.2 टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.जी.नरवाडे. गैरअर्जदार क्र.1 - एकतर्फा गैरअर्जदार क्र. 2 ते 4 - अड. अविनाश कदम ORDER (02/05/2011) The parties have filed the compromise pursis at Ex 10. Hence the case is disposed of in terms of compromise pursis EX .10 No order as to Cost. PRESIDENT (B.T. Narwade Patil) गो.प.निलमवार,लेघुलेखक.
| [HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |