अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/184/07
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 28/11/2007
तक्रार निकाल दिनांक : 12/10/2011
श्री. धिरेंद्र विक्रम सिग, ..)
राहणार – फलॅट नं. ए/2, दुर्गामाता अपार्टमेंट, ..)
चतुश्रृंगी मंदिरा जवळ, ..)
एस.बी. रोड, पुणे – 16. ..). तक्रारदार
विरुध्द
सिसलेक्स टेक्नॉलॉजीस, ..)
तर्फे व्यवस्थापक, ..)
79, दुसरा मजला, एम.जी. रोड, ..)
पुणे – 1. ..)... जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2007 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांना नोटीस काढली असता तक्रारदारांची नोटीस “ Not Claimed ” या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजीअभावी काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –12/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |