Maharashtra

Pune

CC/11/3

Sourabh Suresh Kambale - Complainant(s)

Versus

Swati jagtap - Opp.Party(s)

31 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/3
 
1. Sourabh Suresh Kambale
Tadiwala Road Pune
Pune
Maharashtra
2. Sou Sulaxshana Sursh Kambale
Tadiwala Road Pune
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Swati jagtap
Bibwewadi Pune 37
maharashtra
2. Dr.Anuradha G.Purohit
Bibwewadi Pune 37
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष
 
जाबदेणार यांच्‍या   u/s 9A of C.P.C. दिनांक 07/04/2011 अर्जाखाली आदेश
                     दिनांक 31 मे 2012
 
 
1.           तक्रारदारांनी  सदरील तक्रार हॉस्पिटल विरुध्‍द दाखल केलेली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हया त्‍यांच्‍या नातेवाईकांना पाहण्‍यासाठी जाबदेणार यांच्‍या हॉस्पिटल मध्‍ये गेल्‍या होत्‍या. सोबत त्‍यांचा मुलगा पण होता. तक्रारदार हया त्‍यांच्‍या दहा वर्षांच्‍या मुलास हॉस्पिटल मध्‍ये पाणी आणण्‍यास पाठविले असता, लिफटमध्‍ये हात जाऊन त्‍याच्‍या हाताची बोटे तुटली. त्‍यासाठी त्‍यांनी जाबदेणार यांच्‍याविरुध्‍द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केली आहे.  
 
2.          जाबदेणार यांनी प्रस्‍तूतचा अर्ज दाखल केला. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार त्‍यांचे ग्राहक नाहीत व त्‍यांनी तक्रारदारांना सेवा दिलेली नाही म्‍हणून तक्रार नामंजुर करावी. 
 
3.          दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 2 [1] [d] नुसार ग्राहकाची व्‍याख्‍या दिलेली आहे. रक्‍कम देऊन सेवा देणा-याकडून सेवा विकत घेणा-यास ग्राहक म्‍हणतात. प्रस्‍तुतच्‍या तक्रारीत तक्रारदार हे नातेवाईकास पाहण्‍यास गेले होते व तिथे त्‍यांच्‍या मुलाचा अपघात झाला, तक्रारदारांनी तिथे त्‍या हॉस्पिटल मधून फीस देऊन, मोबदला देऊन कुठलीही सेवा घेतलेली नव्‍हती. ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत, हॉस्पिटलनी तक्रारदारांनी सेवा दिलेली नाही, त्‍यामुळेच हा वाद ग्राहक वाद होत नाही, म्‍हणून मंच प्रस्‍तुतचा अर्ज मंजुर करुन तक्रार नामंजुर करीत आहे.
 
4.          खर्चाबद्यल आदेश नाही.
            आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.