जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 103/2011
श्री रामचंद्र बाबूराव कोरे
रा.गांवभाग, कुंभार गल्ली,
रघुपती अपार्टमेंट, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, गांवभाग, कुंभार गल्ली,
रघुपती अपार्टमेंट, सांगली
2. श्री संजय आण्णासाहेब पाटील, चेअरमन
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.घर नं.66, गांवभाग, पाटील गल्ली,
सांगली
3. श्री शिवराज श्रीशैल्य बोळाज, व्हा.चेअरमन
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.निसर्ग बंगला, माधवनगर पुलाशेजारी,
कलानगर, सांगली
4. श्री विकास शांतीनाथ पाटील, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.घर नं.68, गांवभाग, बोळाज गल्ली,
सांगली
5. श्री पंचाक्षरी सदाशिव बोळाज, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.कोल्हापूर रोड, दूरदर्शन केंद्राच्या पाठीमागे,
सांगली
6. श्री महेश गजानन कोरे, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.गांवभाग, विरभद्र मंदिराशेजारी,
पाटील गल्ली, सांगली
7. श्री दिलीप चतुरलाल शहा, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.कमल प्लाझा, दैवज्ञ भवन शेजारी,
कोल्हापूर रोड, सांगली
8. दिपक धनपाल कर्वे, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा. गांवभाग, पाटील गल्ली,
नवभारत चौक, सांगली
9. श्री अभय विजय स्वामी, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.अंकली पोलीस चौकीच्या पाठीमागे,
आदयश्री अपार्टमेंट,सांगली
10. श्री सचिन बबन दडगे, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.गांवभाग, पाटील गल्ली शेजारी, दडगे बोळ,
कानिटकर वाडयाशेजारी, सांगली
11. श्री प्रशांत मारुती संकपाळ, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.द्वारा ज्योती फूटवेअर, हॉटेल स्वागत समोर,
मारुती चौक, सांगली
12. श्री राजाराम जगन्नाथ पाटील, संचालक
रा.जुना बुधगांव रोड, सांगली
13. सौ भारती अरुण बोळाज, संचालक
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.नवभारत चौक, राधाकृष्ण अपार्टमेंट,
गांवभाग, सांगली
14. सौ वर्षा वसंत कुलकर्णी, संचालिका
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सांगली, रा.दत्तात्रय अपार्टमेंट, पहिला मजला,
विसावा चौक, बचतधारा पतसंस्थेसमोर, गांवभाग,
सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.7/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.