जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३२४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – २८/११/२००८
तक्रार दाखल तारीखः – १२/१२/२००८
निकाल तारीखः - २२/०८/२०११
----------------------------------------------
सौ सुनंदा बापुसाहेब सातपुते,
रा.दाजी निवास, गुरुवार पेठ, सौदागर मोहल्ला,
मिरज ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. स्वामी समर्थ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित, मिरज रा.हिंदमाता चौक, मिरज प्लाझा,
टाउन हॉलजवळ, मिरज ता.मिरज जि. सांगली
२. श्री संभाजी गुराप्पा कबाडे,
रा.कबाडे मळा, मिरज ता.मिरज जि. सांगली
३. श्री सुनिल मल्लापा कबाडे,
रा.कबाडे मळा, मिरज ता.मिरज जि. सांगली
४. श्री सत्तु बाबू कोरे,
रा.उदगांव वेस, मिरज ता.मिरज जि. सांगली
५. सौ स्मिता निशिकांत पाटील
रा.सोमसदन, हायस्कूल रोड, मिरज
ता.मिरज जि. सांगली
६. श्री महादेव संव्याप्पा ढंग,
रा.बुधवार पेठ, मिरज ता.मिरज जि. सांगली
७. श्री अशोक मल्लिकार्जुन कोल्हार,
रा.सोमवार पेठ, मिरज
मिरज ता.मिरज जि. सांगली
८. श्री संजय शिवाप्पा छाचवाले
रा.मंगळवार पेठ, मिरज ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.६/४/१० चे आदेशानुसार वगळले.)
९. श्री संजय सिधाप्पा पारशेट्टी
रा.जुना बोलवाड रोड, लक्ष्मी देवळाजवळ,
मिरज ता.मिरज जि. सांगली
१०. सौ लता दत्तात्रय सन्नके,
रा.नदीवेस, मिरज ता.मिरज जि. सांगली
११. श्री अशोक भैराप्पा मेंढे,
रा. पंढरपुर रोड, मिरज ता.मिरज जि. सांगली
१२. श्री डॉ राजाराम बाबु सौदागर
रा.उदगांव वेस, मिरज ता.मिरज जि. सांगली
१३. श्री साशिश बाळगोंडा पाटील
रा. देवल कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड,
मिरज ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.६/४/१० चे आदेशानुसार वगळले.) ..... जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदार आज रोजी व मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत तक्रारअर्ज यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुतचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११