जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 664/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-31/05/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 12/08/2013.
1. श्री.कौतीक बोंदरु भंगाळे,
उ.व.सज्ञान, धंदाः सुखवस्तु,
2. सौ.मालती कौतिक भंगाळे,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
दोघे रा.मु.पो.सहकार नगर, गुरुव्दाराजवळ,ता.भुसावळ,
जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. चेअरमन, श्री.घनश्याम मुरलीधर पाटील,
श्री स्वामी समर्थ अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.लि.,
राधास्वामी कॉम्प्लेक्स, गॅस एजन्सीचे वर,
जळगांव रोड, भुसावळ,जि.जळगांव व इतर 3 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी नोव्हेंबर,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 12/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.